एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 फेब्रुवारी 2019 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
9*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 फेब्रुवारी 2019 | गुरुवार*
- जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला, 18 जवान शहीद, जैश ए मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली https://goo.gl/TWGBya
- श्रीनगर-जम्मू हायवेवर सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या 70 बसच्या ताफ्यातील एका बसवर स्फोटकाने भरलेल्या गाडीचा हल्ला, शहीदांचा आकडा वाढण्याची भीती https://goo.gl/1H3aus
- लोकसभेसाठी महाआघाडीचा फॉर्म्युला ठरला, मित्रपक्षांना आठ जागा, काँग्रेस 22 तर राष्ट्रवादी 18 जागा लढवण्याची चिन्हं https://goo.gl/KYrfuq
- युतीसाठी शिवसेनेचं भाजपला 48 तासांचं अल्टिमेटम, राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ, मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच, संजय राऊतांच्या विधानानंतर भाजपच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/TyKsak
- लोकसभेत छत्रपती उदयनराजे, अशोक चव्हाण यांचा दांडी मारण्याचा रेकॉर्ड तर अरविंद सावंत, किरीट सोमय्या, सुप्रिया सुळे उपस्थितीत टॉपर https://goo.gl/Ntf8rh
- बीडचा अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळेच्या संपत्तीची मोजदाद करताना अधिकाऱ्यांना फुटला घाम, 40 तोळं सोनं, 3 बंगले, दोन फ्लॅटसह कोट्यवधींचं घबाड https://goo.gl/2SMi9R
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, दौरा रद्द करुन मुंबईला परतले, प्रकृती उत्तम असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती https://goo.gl/JHYzsE
- महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल, मंत्री महादेव जानकरांनी लोकसभेसाठी एनडीएकडे 6 जागा मागितल्या https://goo.gl/zs327K
- मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी 13 दुचाकींची चोरी, नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुलं ताब्यात https://goo.gl/L3dgsy
- राज्यमंत्री पॉन राधाकृष्णन यांच्या ट्विटर अकाऊण्टवरुन मोदी सरकारवर ताशेरे ओढणारं ट्वीट, हॅक नव्हे तर ट्वीटचा मजकूर ऑनलाईन एडिट, 'अल्ट न्यूज'च्या प्रतीक सिन्हा यांच्याकडून धक्कादायक वास्तव उघडकीस https://goo.gl/UtfX2N
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement