एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 नोव्हेंबर 2019 | सोमवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- अमित शाहांच्या भेटीनंतर युतीचा उल्लेख करणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं, https://bit.ly/2JOwknh लवकरच नवीन सरकार येण्याचा विश्वास, तर चर्चा थांबण्यास मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा शिवसेनेचा आरोप https://bit.ly/36BBRaL
- बेताल म्हणत दैनिक तरुण भारतची खासदार संजय राऊत यांच्यावर टीका, तर तरुण भारत नावाचं वृत्तपत्र माहितच नाही, राऊत यांचे प्रत्युत्तर https://bit.ly/2psL1FL
- आमचं ठरलंय, पुन्हा निवडणुका झाल्यास भाजप स्वबळावर लढणार आणि जिंकून दाखवणार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य https://bit.ly/34xoIgH
- व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरणात एसआयटी चौकशी करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, विरोधी नेत्यांसह न्यायमूर्तींच्या मोबाईलमध्ये हेरगिरी झाल्याचाही आरोप https://bit.ly/2qlxW0K
- ओल्या दुष्काळाची पाहणी करताना पुरंदरमध्ये चंद्रकांत पाटील-सुप्रिया सुळे समोरासमोर, सुळेंकडून पाटलांना नुकसानीच्या पिकाचा गुच्छ भेट https://bit.ly/33fytA8
- आरसीईपी करार रद्द करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचं मंत्रालयासमोर आंदोलन, दरवाज्यावर दूध फेकून निषेध, शेट्टींसह संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात https://bit.ly/32gh7BE
- राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत भर, नऊ कोटींच्या कर्जमाफी घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/2CcOf2U
- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे कोकणासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याकडून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा, राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज https://bit.ly/2r48cGC
- ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता उमेदवारांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घ्यावी लागणार, परिवहन विभागाचे आदेश, पुण्यात अमंलबजावणी सुरु https://bit.ly/2PL0LOQ
- श्रीनगरमधील लाल चौकात दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एका नागरिकाचा मृत्यू तर 12 जण जखमी https://bit.ly/32fFHmr
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement