एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 एप्रिल 2019 | गुरुवार

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 एप्रिल 2019 | गुरुवार*
  1. राहुल गांधी यांचा केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल https://abpmajha.abplive.in/election/loksabha-elections-2019-congress-president-rahul-gandhi-files-nomination-from-wayanad-in-kerala-651177 रोड शोमध्ये अपघात झाल्यानंतर राहुल गांधींचा जखमी पत्रकारांना मदतीचा हात https://abpmajha.abplive.in/election/injured-journalist-were-helped-to-the-ambulance-by-rahul-gandhi-during-roadshow-in-wayanad-651292
 
  1. राज ठाकरे राज्यात नऊ प्रचारसभा घेण्याची शक्यता, महाआघाडीच्या महत्त्वाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात मोदीविरोधी प्रचार करणार https://abpmajha.abplive.in/election/loksabha-election-2019-mns-chief-raj-thackeray-to-address-8-9-rallies-in-maharashtra-651207
 
  1. जळगावात भाजपने उमेदवार बदलला, स्मिता वाघ यांचा पत्ता कट, चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील नवे उमेदवार https://abpmajha.abplive.in/maharashtra/bjp-candidate-unmesh-patil-files-nomination-from-jalgoan-651288
 
  1. सत्तेत येऊ द्या, निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू, यवतमाळमधील प्रचारसभेत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य https://abpmajha.abplive.in/election/if-we-come-to-power-then-we-will-throw-the-election-commission-in-jail-says-prakash-ambedkar-651167
 
  1. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटेंचा उमेदवारी अर्ज दाखल, हेमंत गोडसेंच्या अडचणीत वाढ https://abpmajha.abplive.in/nasik/loksabha-election-2019-manikrao-kokate-files-nomination-from-bjp-and-individual-in-nashik-651236
 
  1. कॉंग्रेसचे बंडखोर अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण https://abpmajha.abplive.in/election/former-congress-leader-abdul-sattar-likely-to-join-bjp-651126
 
  1. सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन पोलीस निलंबित, नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची कारवाई https://abpmajha.abplive.in/nasik/two-police-suspended-in-nashik-rape-case-651306
 
  1. बेळगावमध्ये तुटलेल्या तारांच्या स्पर्शाने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, विद्युत विभागाचा हलगर्जीपणा https://abpmajha.abplive.in/india/belgaum-family-dies-after-getting-electrocuted-651310
 
  1. रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातील पहिलं तिमाही पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात https://abpmajha.abplive.in/mumbai/reserve-bank-of-india-cuts-repo-rate-by-0-25-percent-651203
 
  1. लंडनमध्ये विजय माल्ल्याची श्रीमंत 'गरीबी', पत्नीच्या जीवावर उदरनिर्वाह, खाती न गोठवण्याची कोर्टाकडे विनवणी https://abpmajha.abplive.in/world/vijay-mallya-request-indian-banks-for-not-seal-bank-accounts-651324
  *खडाखडी* : राहुल गांधींनी केरळातून लढणं भाजपला का झोंबलं? पेडगाव, परभणीहून, थेट लोकांसोबत चर्चा,  संध्याकाळी 7.25 वाजता, एबीपी माझावर *विचारसंहिता* : ‘परखड पवार’, शरद पवार यांच्याशी खास बातचीत, रात्री 8 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीVasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Embed widget