एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 03 ऑक्टोबर 2018 | बुधवार

  1. MPSC पास झालेल्या 833 विद्यार्थ्यांना नियुक्तीपूर्वीच नारळ, आरटीओ इन्स्पेक्टर पदाच्या गेल्या वर्षीच्या निवडी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द https://goo.gl/C157cZ
 
  1. मांजरा धरणात मृत पाणीसाठा शिल्लक, लातूरमध्ये दहा दिवसातून एकदा पाणी, कार-घरं धुण्यासाठी पाणी वापरण्यासही पालिका आयुक्तांची बंदी https://goo.gl/EJGNWX
 
  1. कोरेगाव भीमा प्रकरणी गौतम नवलखांच्या सुटकेविरोधात राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव, तातडीने सुनावणी घेण्याची मागणी https://goo.gl/E4WXca
 
4. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाची किंमत 6 हजार कोटींनी वाढली, टेंडरनंतर निश्चित किंमत 55 हजार कोटींवर https://goo.gl/YmGPWX
 
  1. प्रकाश आंबेडकर-ओवेसींची युती भाजपची बी टीम, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप https://goo.gl/TKP7Vn बाळासाहेबांचीही सभा मोठी व्हायची, पण मतं मिळत नव्हती, आंबेडकर-ओवेसींच्या सभेतील गर्दीवरुन आठवलेंचा निशाणा https://goo.gl/AWiYUp
 
  1.  न्या. रंजन गोगोई यांना सरन्यायाधीशपदाची शपथ, सर्वोच्च न्यायालयाचे 46 वे सरन्यायाधीश https://goo.gl/QyjwA5
 
  1. राफेल डीलबाबत केंद्र सरकारला हवाई दलाची साथ, बूस्टर डोस असल्याचं सांगत वायुसेना प्रमुख बीएस धानोआ यांच्याकडून कराराचं समर्थनhttps://goo.gl/6QBjuB
 
  1. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर, फ्रान्सेस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि सर ग्रेगरी विंटर यांना विभागून पुरस्कार, एन्झाईम आणि पेप्टाईडमधील संशोधनासाठी सन्मान https://abpmajha.abplive.in/
 
  1. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एक दिवस आधीच टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शॉचं पदार्पण निश्चित, केएल राहुलसोबत सलामीला उतरण्याची शक्यता https://goo.gl/S4WQzq
 
  1. लोकलमध्ये लटकून स्टंट करताना बचावलेल्या तरुणीची मुजोरी, व्हिडिओ काढणाऱ्याला सोडणार नाही, तरुणीचा उद्धटपणा https://goo.gl/dRHPFw
  *माझा विशेष* : ओवेसी-आंबेडकर भाजपची बी-टीम? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv  धन्यवाद, एबीपी माझाच्या इन्स्टा अकाऊण्टचे एक लाख+ फॉलोअर्स *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget