एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 ऑक्टोबर 2018 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 ऑक्टोबर 2018 | सोमवार*
- औषधांचा साठा संपला, औरंगाबादचं सरकारी ‘घाटी’ रुग्णालय व्हेंटिलेटवर, ऑपरेशन करायचं असेल तर औषधे घेऊन येण्याचा रुग्णालयाचा सल्ला, रुग्णांचे हाल https://goo.gl/RzT8fT
- राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती, ती न मिळाल्यामुळे ते तोडफोड करतात, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा आरोप, तर बिग बॉसमध्ये जाण्यासाठी तनुश्रीची बेताल बडबड, मनसेचा दावा https://goo.gl/eZ5iHz
- रखडलेल्या शिक्षक भरतीवरुन खासदार सुप्रिया सुळे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचं ट्वीट युद्ध, तर ऑनलाईन भरतीवर विरोधकांकडूनच स्थगिती, तावडेंचं उत्तर https://goo.gl/hUvPcb
- राफेल विमान खरेदीप्रकरणी पंतप्रधान मोदींची पाठराखण नाही, शरद पवारांचा यू-टर्न, बीडमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाजपवर हल्लाबोल https://goo.gl/3qpxWV
- नागपूरच्या गुंढरी पेंढरीत पेंचच्या डाव्या कालव्याला भगदाड, हजारो लीटर पाणी वाया, कालवा पूर्ववत करण्याचं काम सुरु https://goo.gl/RxGgR9
- देव्हाऱ्यामागे भगदाड पाडून दारु लपवली, दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्हातील प्रकार, दारु विक्रेत्याची शक्कल पाहून पोलीसही चक्रावले https://goo.gl/V3bRBa
- कॉल ड्रॉपसाठी आजपासून ट्रायचा नवा नियम, कंपन्यांना पाच लाखांपर्यंत दंड होणार https://goo.gl/D9FhWV
- देशभरात आजपासून नवे सात नियम लागू, पीपीएफ, अल्पबचतीचे व्याजदर वाढणार, गॅस सिलेंडर आणि सीएनजीही महागला https://goo.gl/fV3Le7
- पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला झटका; मुंबईसह परदेशातील 637 कोटींची संपत्ती जप्त, PMLA कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचलनालयाची कारवाई https://goo.gl/v2VcVV
- कॅन्सर थेरपी विकसित करणाऱ्या संशोधकांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार, अमेरिकेच्या जेम्स पी अलीसन आणि जपानच्या तासुकू होन्जो यांचा गौरव https://goo.gl/o6yVT1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
Advertisement