एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/03/2018
  1. शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरता न आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, 31 मार्चपर्यंत फॉर्म भरता येणार, 'आपले सरकार'मार्फत अर्ज स्वीकारणार https://goo.gl/dfe2D5
  1. मुंबईसह राज्याचा पारा आणखी वाढणार, गारपिटीचीही शक्यता, पुढील दोन ते तीन दिवस शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन https://goo.gl/dr6mNK
  1. बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा, पेपर तपासणीवरील शिक्षकांचा बहिष्कार अखेर मागे, तपासणीच्या कामाला गती मिळणार https://goo.gl/c2ApT8
  1. प्रशांत परिचारकांवरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत गोंधळ, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अंगावर धावून आले, आमदार कपिल पाटलांचा आरोप https://goo.gl/oZHFMX
  1. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधक अविश्वासाचा ठराव आणणार, सदन चालवताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप https://goo.gl/oSX8Nq
  1. डिजीटल महाराष्ट्राचा 'कणा'च निकामी, संगणक परिचालकांना 8 महिन्यांपासून पगारच नाही, हवालदिल परिचालकांचा विधानभवनावर मोर्चा https://goo.gl/oKLzeA
  1. राजकारणातला हरवलेला सुसंस्कृतपणा त्रिपुरात दिसला, भाजप अध्यक्षाने माणिक सरकारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले https://goo.gl/mpthrZ
  1. दरीच्या टोकावर फॉर्च्युनर घसरली, सुदैवाने गाडी झाडांत अडकली, साताऱ्यातले आमदार शशिकांत शिंदे यांनी गाडीतून उडी मारल्याने अनर्थ टळला https://goo.gl/oG1ssT
  1. अहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे बिनविरोध, छिंदमच्या निलंबनानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक, भाजपनंतर राष्ट्रवादीचीही निवडणुकीतून माघार https://goo.gl/9vGxnS
  1. औरंगाबादमधील कचराकोंडी अठराव्या दिवशीही कायम, कचरा टाकायला विरोध केल्यास गुन्हा दाखल होणार, विभागीय आयुक्तांचा इशारा https://goo.gl/fuVeuv
  1. बेपत्ता एपीआय अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी मुंबईतील वर्सोवा ब्रिज इथे सकाळपासून शोधमोहीम, मात्र सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणतंही यश नाही http://abpmajha.abplive.in/
  1. नागपूरमधील भाजप आमदार सुधीर पारवे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप https://goo.gl/dkoCe8
  1. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांकडून घरातून फाईल्स क्लिअर, मंत्र्यांना 50 लाखांचे निधी, पुढील उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता https://goo.gl/AqeTrG
  1. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी गीतांजली समुहाच्या संचालकासह चार जणांना अटक, नीरव मोदीच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचाही समावेश https://goo.gl/w9cGLS
  1. ऑस्कर पुरस्कारांमध्ये यंदा 'शेप ऑफ वॉटर'ची बाजी, उत्कृष्ट अभिनेत्याचा मान गॅरी ओल्डमनला, तर फ्रान्सेस मॅकडोर्मंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, श्रीदेवी आणि शशी कपूर यांनाही श्रद्धांजली https://goo.gl/J9nqWE
माझा विशेष : परिचारकांवर मेहरबानी का? विशेष चर्चा, रात्री 9 वा. एबीपी माझावर BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग- स्तनत्यागिनी! https://goo.gl/wLCVg1 एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.