एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/12/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/12/2017*
  1. राज्यातील 12 जिल्हाधिकाऱ्यांना अटक करा, हरित लवादाचे आदेश, बोअरवेलचे नियम मोडल्याचा ठपका https://gl/xeCuuP 
 
  1. तरुणांनो एकत्र या, आपण एकतेचं राजकारण करु, काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधींचं पहिलं भाषण https://gl/jwDR2d
 
  1. लहानपणापासूनच हिंसा पाहिल्याने राहुल कणखर झालाय, त्याची सहनशीलता आणि दृढतेचा मला अभिमान, सोनिया गांधींचं शेवटचं अध्यक्षीय भाषण https://gl/VsVXkz
 
  1. रायबरेलीतून मी नाही, 2019 ची निवडणूक आईच लढणार, प्रियांका गांधींचं स्पष्टीकरण
https://goo.gl/5GpWRJ 
  1. गुजरातमध्ये भाजपला 100 पार जागा मिळणार नाहीत, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंचं भाकीत, स्वत:च्या टीमने सर्व्हे केल्याचा दावा
  2. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडांना 3 वर्षांचा तुरुंगवास, 25 लाखांचा दंड, कोळसा घोटाळाप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय https://goo.gl/cyDE2L
 
  1. ठिबक सिंचन योजनेच्या अनुदान वाटपातील भ्रष्टाचार- लक्ष्मीदर्शन थांबवा, अधिकाऱ्यांना नितीन गडकरींच्या कानपिचक्या https://gl/Hq7HJo  
  2. नाफेडचं मूग, उडीद खरेदी केंद्र अचानक बंद, अमरावतीसह राज्यातील शेतकरी वाऱ्यावर https://gl/NnihHA
 
  1. जळगावात खेळता खेळता चिमुकल्याने थेट फेवीक्विक डोळ्यात टाकलं, डोळा मिटल्याने पापण्या चिकटल्या, पापण्यांचे केस कापून डॉक्टरांनी डोळा उघडला https://gl/ZtTkNb
 
  1. मला स्टॅम्प घोटाळ्यातील रुपयाही नको, कोट्यवधींची सगळी संपत्ती जप्त करा, तेलगीच्या पत्नीचा पुणे कोर्टात अर्ज https://gl/RHBJHj
 
  1. काँग्रेस खासदारावर सुरक्षारक्षकाने दोन वेळा रायफल रोखली, कमलनाथ यांच्यावर बंदूक रोखणारा सुरक्षारक्षक अटकेत https://gl/avWua6
 
  1. डेबिट कार्ड, भीम आणि यूपीआय आधारित खरेदीवर आता सबसिडी, दोन हजार रुपयांपर्यंतच्या कॅशलेस व्यवहारांचं शुल्क सरकार भरणार https://goo.gl/G7dpv4
 
  1. 93 हजार पाक सैनिकांना शरण आणणारा भारताचा विजय दिवस, 1971 मधील बांगलादेश निर्मितीच्या विजयी युद्धाला 46 वर्ष पूर्ण https://gl/HvnavG 
 
  1. फेसबुकच्या फेक अकाऊंटला कंटाळून महिलेने मॅनेजर पदाची नोकरी सोडली, नाशिकमधील घटना, राहुल घोडेकर नामक व्यक्तीविरोधात
गुन्हा https://goo.gl/RsWzre 
  1. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सचिन तेंडुलकरला मागे टाकलं, 108 डावात 22 वं शतक पूर्ण, सचिनचा 114 डावात 22 शतकांचा विक्रम मोडला https://gl/2ALKkx 
  *माझा कट्टा* : राहुल गांधींच्या व्यक्तीत्वाचा आणि त्यांच्या आव्हानांचा धांडोळा, राजीव सातव आणि सुधींद्र कुलकर्णींशी गप्पा, आज रात्री नऊ वाजता *PHOTO* : *काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कारकीर्द* https://goo.gl/bE2fwz  *आय कान्ट स्पीक*.., *सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी!* https://goo.gl/3pc8H3  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू
बॉम्ब शोधक पथकातील कर्तव्यनिष्ठ श्वान स्टेफीचं निधन, शेवटचा निरोप देताना पोलिसाच्या डोळ्यात अश्रू

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Embed widget