एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 जून 2019 | मंगळवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 जून 2019 | मंगळवार
- भंडाऱ्यात काळी पिवळी गाडी नदीत पडली, पाच मुलींसह सहा जणांचा मृत्यू, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज https://bit.ly/2x2hkv8
- अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा देण्याचा शासनाचा निर्णय, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची घोषणा https://bit.ly/2WNUfXD
- राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 हजार कोटींचा निधी तर गटशेतीसाठी 100 कोटी https://bit.ly/2x6YCT3
- अर्थसंकल्प मांडण्याआधीच फुटला, विरोधकांचा सभात्याग, तर अर्थसंकल्प फुटलेला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2WKcLAc
- अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात ओबीसी मुद्द्यावरुन खडाजंगी, ओबीसींच्या हक्कांची घोषण करताना विरोधक गदारोळ करत असल्याचा मुनगंटीवारांचा आरोप https://bit.ly/2KolQgb
- बालभारतीच्या इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकातील बदलावर शिक्षक आमदारांचा संताप, परंपरागत संख्यावाचन बदलण्याचा घाट कोण आणि का घालत असल्याचा शिक्षक आमदारांचा सवाल https://bit.ly/2Fk7t8u
- पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील कार्यालयात एबीव्हीपी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, पेपर तपासणीच्या घोळावरुन एबीव्हीपीचं आंदोलन सुरु असतांना राष्ट्रवादीच्या कार्यक़र्त्यांचा गोंधळ https://bit.ly/2Zxew5G
- राजस्थानच्या कोटाचे भाजप खासदार ओम बिर्ला होणार लोकसभाध्यक्ष, अर्ज दाखल, वायएसआर काँग्रेस, अण्णाद्रमुकसह 10 पक्षांचा पाठिंबा https://bit.ly/2KUJpwy
- जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद भटचा भारतीय जवानांकडून खात्मा, पुलवामातील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधार ठार https://bit.ly/2WRF18I
- अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवनबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता https://bit.ly/2Inbif6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
ठाणे
भारत
राजकारण
Advertisement