एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11/08/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11/08/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11/08/2018
- नालासोपारा देशी बॉम्बप्रकरणी एटीएसचं धाडसत्र सुरुच, बारापेक्षा जास्त ताब्यात, तर तपासाच्या नावाखाली छळ होत असल्याचा सनातनचा आरोप https://goo.gl/johFti
- नालासोपाऱ्यातील स्फोटके मराठा मोर्चात घातपात घडवण्यासाठी होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा सनसनाटी आरोप https://goo.gl/bbNCsb
- औरंगाबादमधील वाळुज एमआयडीसीत मराठा आंदोलनादरम्यान तोडफोड प्रकरणी 41 जण ताब्यात, तर जिल्हाधिकाऱ्यांकडून कंपन्यांची पाहणी https://goo.gl/6AVTMd
- नवी मुंबईत सिडकोच्या 15 हजार घरांची 13 ऑगस्टला लॉटरी, अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज भरता येणार https://goo.gl/96K5rt
- गोयल गंगा बिल्डर्सच्या पुण्यातील गंगा भाग्योदय गृहनिर्माण प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा दणका, पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 100 कोटींचा दंड https://goo.gl/AnuwUQ
- मोदी सरकारने जाहीर केलेला 'दीडपट' हमीभाव ही निव्वळ धूळफेक, हायकोर्टात साताऱ्यातील शेतकऱ्याची जनहित याचिका, केंद्राला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश https://goo.gl/CKexF1
- आजींच्या चोरी झालेल्या तीन तोळ्यांच्या पाटल्यांची पोलिसांकडून स्वखर्चाने भरपाई, पिंपरी चिंचवड पोलिसांचं सर्वत्र कौतुक https://goo.gl/dMCfsU
- केरळमध्ये पावसाचं थैमान सुरुच, 54 हजार नागरिक बेघर, तर दरड कोसळल्यामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवर परिणाम, गेल्या 50 वर्षातील पहिलाच हाहाःकार https://goo.gl/3rqNqZ
- देशातलं पहिलं महिला SWAT पथक स्वातंत्र्यदिनाला मोदींच्या सुरक्षेत, महिला कमांडो पुरुष पथकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार https://goo.gl/cA6f4B
- 'लॉर्ड्स'मध्ये भारताचा पहिला डाव 107 धावांवर आटोपल्यानंतर आता गोलंदाजांची कसोटी, इंग्लंडचे चार फलंदाज माघारी, लवकरात लवकर रोखण्याचं आव्हान https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement