एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/12/2017 1.    नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन, सरकारची जाहिरातबाजी विरोधकांच्या अजेंड्यावर, शेतकरी कर्जमाफीही गाजणार, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची पत्रकार परिषद  https://goo.gl/Z1HPhC 2.    ‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाऱ्यांना मिळते क्लीनचिट,’ विरोधकांची हिवाळी अधिवेशनापूर्वी पोस्टरबाजी https://goo.gl/hwp94f 3.    कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याला वेग, रविवारीही बँका सुरु, 41 लाख शेतकऱ्यांसाठी 19 हजार 537 कोटी रुपये मंजूर https://goo.gl/iVeJBt 4.    पंकजा मुंडेंच्या कारखान्यातली दुर्घटना संशयास्पद, धनंजय मुंडेंचा आरोप, घटनेच्या चौकशीचीही मागणी, ऊसाच्या उकळत्या रसाची टाकी फुटून आतापर्यंत 5 कामगारांचा मृत्यू goo.gl/Ljf2tV 5.    नवी मुंबईतील खारघरमधील रिक्षाचालकांचा संप 20 व्या दिवशी मागे, एकता रिक्षा युनियनची घोषणा, 'माझा'च्या पाठपुराव्याला यश https://goo.gl/1x1drf 6.    स्टेट बँक ऑफ इंडियाने 1300 शाखांची नावं आणि IFSC कोड बदलले, सहयोगी बँकांसोबत विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने निर्णय https://goo.gl/YhaCyc 7.    91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत देशमुखांची निवड,  पंचरंगी लढतीत 427 मतं मिळवून देशमुख विजयी goo.gl/XBCVct 8.    साईंच्या खोट्या पादुका घेऊन फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, साई संस्थानच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/PpX1cU 9.    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे लवकरच लग्नाच्या बेडीत, उद्या 'कृष्णकुंज'वर मिताली बोरुडेसोबत साखरपुडा goo.gl/qLVHnV 10.    पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित सभेला गेल्याने पतीकडून ‘तलाक’, उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील घटनेने खळबळ https://goo.gl/MeAFbK 11.    जेरूसलेमबाबतच्या निर्णयावरुन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका एकाकी, सदस्य देशांकडून तीव्र नाराजी https://goo.gl/bG6UWb 12.    'धाकड गर्ल' झायरा वसिमसोबत विमानात असभ्य वर्तन, 'विस्तारा'चा माफीनामा, मुंबई पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल,  महिला आयोगाकडूनही दखल https://goo.gl/aizLHF 13.    सुरक्षेची काळजी आणि आयुष्यभर काम मिळण्याची हमी दिल्यास बॉलिवूडमधल्या लैंगिक शोषणकर्त्याचं नाव सांगेन, सिनेसृष्टीतील अत्याचाराविरोधात अभिनेत्री रिचा चढ्ढाचा आवाज  https://goo.gl/yKybP2 14.    गोलंदाज जसप्रीत बुमराच्या बेपत्ता आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत आढळला, जसप्रीतच्या वाढदिवशीही भेट नाकारल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार goo.gl/xqt7mg 15.    धरमशाला वन डेत भारताचा दारुण पराभव, धोनीचा अपवाद वगळता फलंदाज सपशेल अपयशी, भारतावर श्रीलंकेची 7 विकेट्स राखून मात https://goo.gl/9x9kUE BLOG : जतिन-ललित... मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा, सिने समीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग- एका हरवलेल्या दशकाची डायरी! https://goo.gl/kxiz7S माझा स्पेशल : अकोल्याच्या जखमी वाघाने लिंगाणा सर केला.. रात्री 9 वाजता, एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget