एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- महापरीक्षा पोर्टलचा सावळागोंधळ, कंपनीच्या कारभारावर कॅगचेही आक्षेप, सरकारला 17 कोटींचा भुर्दंड.. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अहवालामुळे घोटाळा उघड https://bit.ly/35FrJxY
- कांदाप्रश्नी राज्याने नाही तर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज, नाशकात कांदा उत्पादक आणि व्यापारी यांच्याशी चर्चा केल्यावर शरद पवारांची भूमिका, केंद्राच्या परस्पर विरोधी निर्णयांमुळे कांदा प्रश्न गंभीर https://bit.ly/3otaLLE
- 'सज्ज व्हा...! महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचाय', जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं आवाहन https://bit.ly/35Ecs0c
- दर परवडत नसल्याने मुंबई महापालिकेची 30 लाख मास्कची ऑर्डर उत्पादकांनी फेटाळली, शासनाने निश्चित केलेले दर मान्य नसल्याचा दावा https://bit.ly/2TyvNu0
- बिग बॉसमध्ये जान कुमार सानूकडून मराठी भाषेचा अवमान, कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीनामा.. https://bit.ly/3kB13EB
- आरोग्य सेतू अॅपचा उगम कुठून? केंद्र सरकारकडेच उत्तर नसल्यानं केंद्रीय माहिती आयोगानं खडसावलं https://bit.ly/2J3ZLnJ
- राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/3ozCnyL
- पिंपरी चिंचवडमध्ये बहिणीने प्रेमविवाह केल्यामुळे तलवार नाचवत भावाचा राडा, टोळक्याने परिसरातल्या गाड्या फोडल्या, पोलिसांकडून एकाला अटक https://bit.ly/3ebPRw0
- बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान; आठ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; पाच वाजेपर्यंत 41 टक्के मतदान https://bit.ly/3mvFx4G
- आयपीएलच्या प्ले ऑफचं पहिलं तिकीट कोणाला? मुंबई इंडियन्स की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर? आज होणार सामना https://bit.ly/35Ebu4d
ABP माझा स्पेशल : लॉकडाऊनमुळे अभियंता झाला चहा विक्रेता, वाशीमच्या तरुणाची कहाणी https://bit.ly/2TyUab0
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement