एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार
- एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलली! मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/36M274q
- पहिल्या स्वदेशी बनावटीच्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-1 चे यशस्वी परीक्षण, रुद्रमचा वेग ध्वनी वेगाच्याही दुप्पट, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून DRDO आणि टीमचे अभिनंदन https://bit.ly/33IDG5Y
- वर्ल्ड फूड प्रोग्रामला 2020 चा नोबेल शांतता पुरस्कार, WFP ने 2019 साली 88 देशांतील जवळपास 10 कोटी नागरिकांना खाद्यान्न पुरवलं! https://bit.ly/3nGcLQz
- “संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू” https://bit.ly/3nzKniU संभाजीराजेंचा इशारा; “तलवार कुणा विरोधात उपसणार?” मंत्री विजय वडेट्टीवार यांचा संभाजीराजे यांना सवाल https://bit.ly/3jIL86Y
- सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास हरकत नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती, लोक सार्वजनिक ठिकाणी मास्क लावत नाहीत अशी टिप्पणी करत राज्याच्या महाधिवक्त्यांकडून राज्य सरकारची भूमिका हायकोर्टात स्पष्ट https://bit.ly/3jLaWPF
- मराठी अस्मितेसाठी वृद्ध लेखिकेचा 16 तासाहून अधिक काळ लढा, शोभा देशपांडेंच्या आंदोलनानंतर मुजोर सराफाला मनसेचा हिसका https://bit.ly/3db8ZcS
- औरंगाबादच्या झेडपी शाळेत जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं 'मन की बात'मध्ये होणार कौतुक https://bit.ly/36TAK8V एबीपी माझाच्या बातमीची पंतप्रधानांकडून दखल
- हाथरस प्रकरणी गावच्या सरपंचांची कबुली; म्हणाले, “घटनास्थळी उपस्थित होते आरोपी संदीप आणि राम कुमार” https://bit.ly/30LNjiI
- आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती; कर्ज स्वस्त होण्याच्या शक्यता मावळल्या https://bit.ly/30MwST4
- IPL 2020 DC Vs RR: शारजात आज दिल्लीसमोर राजस्थानचं आव्हान, पॉईंट टेबलवर अव्वल येण्याचा दिल्लीचा प्रयत्न https://bit.ly/2GG2frF
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement