एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- सत्ता गेल्याने विरोधकांचं व्हिजन धूसर झालंय, आमचं व्हिजन साफ, माझा महाराष्ट्र माझा व्हिजनमध्ये पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची टीका https://bit.ly/369PZti
- '...तर शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करतील', चंद्रकांत पाटलांचा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात बोलताना दावा.. शरद पवार यांच्यावर पीएचडी करत असल्याचीही माहिती https://bit.ly/33iTCv5
- भाजपप्रणित संघटनांकडून मराठा आरक्षणाबाबत अपप्रचार होत असल्याचा अशोक चव्हाण यांचा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात आरोप.. https://bit.ly/2V7Kt4d
- वीज बिलमाफीचं क्रेडिट शिवसेनेनं घ्यायचं की राष्ट्रवादीनं, यात नितीन राऊतांचा बळी.. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप https://bit.ly/3fCXYlY तर वीजबील माफीचा निर्णय व्यक्तिगत नसून संपूर्ण सरकारचा असल्याचा नितीन राऊत यांचा दावा https://bit.ly/3o5WWC1 वीजबिलाच्या मुद्द्यावर बाळासाहेब थोरांताकडून राऊत यांची पाठराखण https://bit.ly/369sj8C
- 'केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, आमच्याकडंही 'मसाला' तयार... आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षपूर्तीनिमित्त विशेष मुलाखतीतून इशारा https://bit.ly/37e5Bv7
- कंगनाच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा BMCला झटका https://bit.ly/33lPZos 'हा व्यक्ती नव्हे तर लोकशाहीचा विजय'; हायकोर्टाच्या निर्णयानंतर कंगनाचा ठाकरे सरकारवर पलटवार https://bit.ly/33hIWNx
- देशातल्या कोरोना परिस्थितीच्या हाताळणीवर सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे, केंद्र आणि राज्यांना कसलीच चिंता नाही, फक्त SOP जारी केली जात असल्याचा निष्कर्ष https://bit.ly/39qNvsR
- कृषी कायद्यांविरोधात अन्नदात्याचा 'आरपार'चा पवित्रा, दुसऱ्या दिवशीही पंजाब-हरयाणाचे शेतकरी आक्रमक, आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सीमाच्या सीमा बंदिस्त https://bit.ly/36bXrEz
- मला कळलं होतं माझ्यावर विषप्रयोग कुणी केला, पण पुरावा नव्हता.. बालपणी झालेल्या विषप्रयोगावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/2V9ALyc
- सिडनीत टीम इंडियाच्या पदरी पराभव; हार्दिक-धवनच्या भागिदारीनंतरही ऑस्ट्रेलियाची 66 धावांनी सरशी, हेझलवूड-झॅम्पाचा प्रभावी मारा https://bit.ly/3fFnPcU
ABP माझा स्पेशल :
माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या विशेष कार्यक्रमातील सर्व व्हिडिओ https://bit.ly/2V4YOOZ
ABP माझा ब्लॉग :
BLOG | टीम इंडियाचं मिशन (ऑस्ट्रेलिया) बिगिन अगेन, एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/2KLRC8s
BLOG | आयुर्वेदिक सर्जरी! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/2KMm2Yb
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement