एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा!

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2020 | मंगळवार

1. पुण्याची हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं वाटचाल सुरू, सेरो सर्वेक्षणात 51 टक्के पुणेकरांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज् https://bit.ly/3h8Ogrs मात्र आजच्या तारखेत देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह कोविड पेशन्ट पुणे शहरात; मुंबई, दिल्ली, चेन्नईलाही मागे टाकलं https://bit.ly/313vBHU
  1. विद्यापीठांच्या पदवी परीक्षेसंदर्भात यूजीसी गाईडलाईन्सबाबत सुनावणी पूर्ण, सर्व पक्षकारांच्या वकिलांना युक्तिवाद लेखी स्वरुपात देण्याच्या सूचना, निकाल राखून ठेवलाhttps://bit.ly/323zxHL3. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही, सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंडकडून स्टेटमेंट जारी, सुशांतकडून कधीही पैसे घेतले नसल्याचा दावा https://bit.ly/3iM0nuI4. आर्थिक आरक्षणासोबतच मराठा आरक्षणाची सुनावणी करा; मराठा आरक्षणाचे अभ्यासक विनोद पाटील यांची सुप्रीम कोर्टात नवी याचिका https://bit.ly/3aAJEI15. मध्य प्रदेशात फक्त भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या मिळणार, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा https://bit.ly/3hjDoXy 6. छत गळतंय म्हणून बादल्या मांडण्याची वेळ, दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनाची अवस्था, जेमतेम दहा वर्षात महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचा पंचनामा https://bit.ly/3h6VrjX 7. 'करण जोहरला देण्यात आलेला पद्मश्री सन्मान काढून घ्या'; कंगना रणौतची भारत सरकारकडे मागणी https://bit.ly/348VasS
  2. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्मा, मनिका बत्रा, विनेश फोगट, थंगावेलू यांना नामांकनं https://bit.ly/3aBM2OY9. आयपीएल 2020 साठी चिनी मोबाईल कंपनी VIVO ऐवजी ड्रीम इलेवन असणार नवीन टायटल स्पॉन्सर, ड्रीम इलेवनकडून 250 कोटींची बोली https://bit.ly/314JIws
  3. यंदा बैलपोळा सणावर कोरोनाचं सावट, बैलांची मिरवणूक न काढता राज्यऊरात घरच्या घरीच सण साजरा https://bit.ly/3hcIi8U

BLOG - निशीच्या बातमीवेळी नेमकं घडलं काय? एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख https://bit.ly/34cm5nY

BLOG - पुणेकरांनी अधिक सजग राहावे! पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/346QnIB

BLOG - प्रकाश आंबेडकर यांचं 'लॉकडाऊन सोशल इंजिनिअरिंग', एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा लेख https://bit.ly/3aAfK6F

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 October 2024Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
Embed widget