एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2020 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

    1. गूगलचा रिलायन्समध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून प्रवेश, गूगलकडून 7.7 टक्के हिस्स्यासाठी 33737 कोटींची गुंतवणूक तर रिलायन्स इंडस्ट्रीज आता पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी https://bit.ly/3eza0ui
     
    1. आजच्या एजीएममध्ये जिओकडून भारतीय बनावटीच्या 5G तंत्रज्ञानाची घोषणा, लवकरच ट्रायल सुरु होणार, जिओ व्हर्चुअल क्लासरुममुळे चांगल्या शिक्षकांची कमतरता जाणवणार नाही https://bit.ly/3h24xhe
     
    1. सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, यावर्षी उत्तीर्णाचं प्रमाण 91.46 टक्के, यंदाही मुलींची बाजी https://bit.ly/3gYoBBa उद्या राज्य बोर्डाच्या 12 वीचा निकाल जाहीर होणार
     
    1. मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम आदेश नाही, पुढील सुनावणी 27 जुलैला, फक्त तीन दिवसांच्या सुनावणीनंतर कोर्ट निर्णय जाहीर करणार https://bit.ly/38WA0P2
     
    1. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस तर विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपलं, नदी, नाले तुडूंब https://bit.ly/30aJhPz
     
    1. कौशल्य हे पैसे कमावण्याचे नव्हे तर जीवनात उत्साह आणण्याचं साधन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं प्रतिपादन, जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त डिजिटल संमेलनाचं आयोजन https://bit.ly/3fr2xih
     
    1. भाजपमध्ये जाणार नसल्याची सचिन पायलट यांची एबीपी न्यूजला माहिती https://bit.ly/3j4DpjB तर राज्यातील आपले सहकारी भाजपच्या जाळ्यात अडकल्याची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची खंत https://bit.ly/3eA0l6F
     
    1. नेटफ्लिक्सचा बंपर धमाका, दहा चित्रपट करणार रिलीज https://bit.ly/38ZYzeg तर गणित तज्ज्ञ 'शकुंतला देवी' https://bit.ly/3er316B अन् उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव https://bit.ly/3h4JdrI यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचे ट्रेलर रिलीज
     
    1. गूड न्यूज! कोरोनावरील लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक, मॉडर्नाच्या शेअरमध्ये उसळी https://bit.ly/2CBFX82
     
    1. नागपूरच्या विलगीकरण केंद्रात प्रेमीयुगुलाचं पती-पत्नी म्हणून वास्तव्य, खऱ्या पत्नीने केलेल्या तक्रारीमुळे प्रकार उघड https://bit.ly/2CxSNEm
      BLOG | BLOG | सावधान! को-इन्फेकशन दिसतंय! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/32lX34v युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणालाWest Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
Embed widget