एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2020 | रविवार 1. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 वर, मुंबई, पुण्यात लागू असलेले निर्बंध आता राज्यभरात लागू https://bit.ly/2IKuu63 मुंबईत लॅब सुविधा दुप्पट करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश https://bit.ly/38TI7u2 2. केंद्र सरकारकडून कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित, मृतांच्या नातेवाईकांना घोषित केलेली चार लाखांची मदत मागे, कोरोनाबाधितांसाठी निधी वापरण्याचा निर्णय तर दिल्लीतील एका कोरोनाग्रस्त महिलेला उपचारानंतर डिस्चार्ज https://bit.ly/2UbqUqI 3. इराणमध्ये अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले, महाराष्ट्रातील 58 मुस्लिम भाविकांचाही समावेश, परतलेल्या लोकांनी मानले सरकार आणि एबीपी माझाचे आभार https://bit.ly/2QiletT 4. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू https://bit.ly/38XSwoU तर मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद https://bit.ly/2xIb8MJ तर सिनेमा, टीव्ही शो, जाहिराती आणि वेब सीरिजचं शूटिंग बंद, एफडब्ल्यूआयसीईच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/2U9U9Ky 5. परवानगी नाकारल्यानंतरही शिर्डीत साई परिक्रमा, मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना शिवसेना खासदारांचीही हजेरी तर रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालख्या न आणण्याचे साई संस्थानकडून आवाहन https://bit.ly/2U6Sllz 6. कोरोनाच्या धास्तीचा शिवभोजन थाळीवर परिणाम, नागरिकांची शिवभोजन केंद्रांकडे पाठ https://bit.ly/2QejuBN तर महाबळेश्वर, चिखलदऱ्यासह राज्यातील अनेक पर्यटनस्थळं पर्यटकांअभावी ओस https://bit.ly/39T7PjQ 7. कोरोनामुळे 'गड्या आपला गाव बरा' म्हणत शहरांमधून गावाकडे जाण्याला नागरिकांचा कल, तर मुंबई, पुण्याकडे येणाऱ्या बस, ट्रॅव्हल्स रिकाम्या https://bit.ly/2Ubpo8h 8. कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात, पोल्ट्री व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटणार शरद पवार https://bit.ly/2w6KVGU 9. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार उद्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार, बहुमत चाचणी करण्याचे राज्यपालांचे आदेश https://bit.ly/2We6Fve 10. भाऊचा धक्का ते मांडवापर्यंत बहुप्रतिक्षित रो पॅक्स सेवा आरंभ, एकावेळी 500 प्रवासी आणि 145 गाड्या बोटीतून प्रवास करू शकणार, मुंबईकरांना फायदा https://bit.ly/2QejWzZ Blog | कुस्तीलाही कोरोनाची धास्ती!, पै. गणेश मानगुडे यांचा ब्लॉग https://bit.ly/2U52TSl अभ्यास माझा दहावीचा उद्या विज्ञान भाग- 1 पेपर, अभ्यासाची रिव्हिजन यूट्यूब व्हिडीओ लिंक! यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
Nashik Election Result 2026 All Winner List: नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
Nashik Election Result 2026 All Winner List: नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
नाशिककरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 122 नवनिर्वाचित नगरसेवक, पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Embed widget