एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.. जिरायत-बागायत पिकांसाठी हेक्टरी दहा हजार तर फळबागांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये मिळणार https://bit.ly/3dSQz0X

  1. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.. दिल्लीतल्या वरिष्ठांनीच राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट, तर मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नसल्याचं शरद पवाराचं स्पष्टीकरण https://bit.ly/3omGUV2

  1. मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; 21 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2HlxEQG

  1. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मातृभाषेत शिकवण्याचा निर्णय घेणार, बिहारमधील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदीचं आश्वासन https://bit.ly/3jrd2mO

  1. पुण्यातील पाषाणकर समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर सुसाईड नोट लिहून बेपत्ता, कुटुंबीयांची पोलिसात तक्रार, शोध सुरु https://bit.ly/35mnya2

  1. महाराष्ट्रात 135 कोटींचा जीएसटी घोटाळा, बनावट बिलं सादर करुन सरकारी तिजोरीला चुना, जीएसटी इंटेलिजन्सकडून मोठी कामगिरी https://bit.ly/2HywqRx

  1. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या कामाबद्दल समाधानी असल्याचं संभाजीराजे छत्रपतीचं मत.. शिवसंग्रामच्या विनायक मेटेंपेक्षा वेगळी भूमिका https://bit.ly/3kAExM0

  1. अनेक विद्यापीठांच्या ऑनलाईन परीक्षेत अडथळे येत असताना गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाची बाजी, 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल जाहीर https://bit.ly/3ofUNVj

  1. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर धोका टळला https://bit.ly/3ksXZug

  1. बहुप्रतीक्षित वेब सीरिज मिर्झापूरचा दुसरा सीजन नियोजीत वेळेपूर्वीच अमेझॉन प्राईमवर रीलिज.. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.. रिलीज होताच पायरेडेट लिंकवरुन डाऊनलोड उपलब्ध झाल्याची चर्चा https://bit.ly/34kZkO0

ABP माझा स्पेशल : शेतीतील नवदुर्गेचा प्रेरणादायक प्रवास : MPSC प्रीलीम उत्तीर्ण झाल्यावर शेतकरी मुलाशी लग्न, आज कोकणात लाखोंची उलाढाल, 'पुणेकर' तरुणीचा भन्नाट प्रवास https://bit.ly/37ykKt3

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपा आमदार राणा पाटलांचा कंठ दाटला; भरस्टेजवरच रडू कोसळले, उपस्थितांमध्ये शांतता
भाजपा आमदार राणा पाटलांचा कंठ दाटला; भरस्टेजवरच रडू कोसळले, उपस्थितांमध्ये शांतता
Baba Siddique : बाबा सिद्दिकींना बिश्नोई गँगची धमकी हे साफ खोटं, पोलिसांना तपास करु द्या, संजय निरुपम म्हणाले...
पोलिसांनी निष्पक्ष तपास करु द्या, संजय निरुपम यांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील बिश्नोई अँगलवर, म्हणाले...
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
Parbhani News : परभणीच्या जागेवरून कलगीतुरा, भाजप अन् शिवसेनेत जुंपली, महायुतीत मिठाचा खडा?
परभणीच्या जागेवरून कलगीतुरा, भाजप अन् शिवसेनेत जुंपली, महायुतीत मिठाचा खडा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 15 October 2024Baba Siddique Update : आरोपींच्या चौकशीसाठी राजस्थान पोलिसांचं स्पेशल युनिटं मुंबईत दाखलABP Majha Headlines :  2 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचा कौल कुणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपा आमदार राणा पाटलांचा कंठ दाटला; भरस्टेजवरच रडू कोसळले, उपस्थितांमध्ये शांतता
भाजपा आमदार राणा पाटलांचा कंठ दाटला; भरस्टेजवरच रडू कोसळले, उपस्थितांमध्ये शांतता
Baba Siddique : बाबा सिद्दिकींना बिश्नोई गँगची धमकी हे साफ खोटं, पोलिसांना तपास करु द्या, संजय निरुपम म्हणाले...
पोलिसांनी निष्पक्ष तपास करु द्या, संजय निरुपम यांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील बिश्नोई अँगलवर, म्हणाले...
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
Parbhani News : परभणीच्या जागेवरून कलगीतुरा, भाजप अन् शिवसेनेत जुंपली, महायुतीत मिठाचा खडा?
परभणीच्या जागेवरून कलगीतुरा, भाजप अन् शिवसेनेत जुंपली, महायुतीत मिठाचा खडा?
अजित पवारांना सोलापुरात दे धक्का, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचाच राजीनामा; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
अजित पवारांना सोलापुरात दे धक्का, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचाच राजीनामा; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
Embed widget