एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- देशात 25 मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होणार; नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती https://bit.ly/2XiDeqG
- दिल्ली-यूपी सीमेवरील काँग्रेसने दिलेल्या बसेसवर हवं तर भाजपचे झेंडे, स्टिकर्स लावा पण परप्रांतीयांना घरी सोडा, प्रियंका गांधी यांचा भाजपला टोला, काँग्रेस आयोजित हजारो बसेसना परवानगी न दिल्यानं संताप https://bit.ly/3bOi7ls
- महाराष्ट्रातून सव्वाचार लाखांहून अधिक परप्रांतीय कामगारांना रेल्वेने घरी सोडले; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा https://bit.ly/3bQTi8m
- आत्ताच वेळ आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस, राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवतील; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं शिवसेनेला आवाहन https://bit.ly/3cQ5DLn
- सलग दुसऱ्या दिवशी वांद्रे स्थानकावर मजुरांचा जमाव, फक्त बेस्टनं आलेल्या प्रवाशांनाच स्थानकावर प्रवेश, विशेष ट्रेनसाठी पालघरमध्येही मजुरांची गर्दी, महालक्ष्मी रेसकोर्सवरही जमाव https://bit.ly/2Xh1NnR
- गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातल्या 60 पोलिसांना कोरोना संसर्ग, एकूण 1388 पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पिंपरीत आज 4 पोलिसांना कोरोना https://bit.ly/2LLAYmI
- कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या मुंबईतील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवं वेळापत्रक, 5 दिवस काम, 2 दिवस सुट्टी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय https://bit.ly/2TnaWKq
- कोरोनामुळे रखडलेल्या परीक्षा घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं परिपत्रक जारी; जुलै महिन्यात विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील परीक्षा घेणार https://bit.ly/2LLv2da
- जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 50 लाखांच्या जवळ, आतापर्यंत जगात सव्वातीन लाख मृत्यू; https://bit.ly/2yjBqFF तर, देशात 24 तासात पाच हजार 611 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/2Xi9uul
- ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ धडकलं, 24 परगना, काकद्वीप भागात अम्फानचा मोठा फटका, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस https://bit.ly/2XkzVzA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
धाराशिव
Advertisement