एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर, 117 नव्या रूग्णांची भर, मुंबई, कोल्हापुरात नवे रूग्ण, पुण्यात आज दोघांचे मृत्यू https://bit.ly/2REYFAy
- देशात अजूनही कोरोनाचा समूह संसर्ग नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती. तर, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 11439 वर https://bit.ly/2wGsUjb
- लॉकडाऊन 2 साठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्वं जारी; दुसऱ्या टप्प्यात काही गोष्टींवर निर्बंध तर काही गोष्टींची सवलत https://bit.ly/2ydfRGr
- कोरोनापाठोपाठ आर्थिक संकट, आतापासूनच उपाययोजना करणं आवश्यक; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला. तर, या संकटकाळात शासनाला सहकार्य करण्याचं आवाहन https://bit.ly/34DLFAc
- लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेचे बुकिंग का सुरु होतं? काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा सवाल https://bit.ly/2XyOpgV
- वांद्रेतील गर्दी जमावल्याप्रकरणी विनय दुबेला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर परप्रांतीयांच्या समस्येबाबत आशिष शेलार यांचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र https://bit.ly/2K3Y7ji
- वांद्रे स्टेशन परिसरात जमा झालेली गर्दी ही पूर्वनियोजित होती का? गर्दीत जमलेल्या काही लोकांच्या प्रतिक्रियातून धक्कादायक माहिती उघड https://bit.ly/2RGYLr4
- संचारबंदीमुळे मालेगावातील बँका पाच दिवस बंद राहणार, तर जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी वाशिम, मेळघाट, बीडमध्ये बँकांसमोर गर्दी https://bit.ly/2xvwm0n
- कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाचा आयपीएल सिझन पुढील आदेशापर्यंत रद्द; बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीची माहिती https://bit.ly/2VIWAVt
- यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडणार, हवामान खात्याच्या अंदाजानं शेतकऱ्यांना दिलासा, तर लॉकडाऊन दोनच्या नियमावलीत शेती उद्योग सुरू ठेवण्याचा परवानगी https://bit.ly/3b6XoK2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement