एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- मोहीम फत्ते! इस्त्रोकडून अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाईटसह सर्व दहा उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, आता अंतराळातूनही शत्रूवर नजर राहणार https://bit.ly/3eBsqfR
- बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण; नितीशकुमार सत्ता राखणार की सत्तांतर होणार? थोड्या वेळात एक्झिट पोल https://bit.ly/32m5tZ0
- महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द https://bit.ly/2U0MwGz विधानपरिषदेसाठी 12 नावांच्या शिफारसीनंतर आजच्या चंद्रकांत पाटील-राज्यपाल भेटीची चर्चा https://bit.ly/2Iejf9d
- आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार, मुंबईत 'मातोश्री'वर मशाल मोर्चा तर पंढरपुरातून आक्रोश मोर्चा! https://bit.ly/3lbdk2Q
- दिल्ली बनतेय कोरोनाची राजधानी, गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 7174 नवे कोरोनाबाधित; मुंबईतला वेग मंदावला https://bit.ly/3p95hG8
- नोकरी राहणार की जाणार? राज्यातील सुरक्षारक्षक महामंडळाच्या लाखांहून अधिक सुरक्षारक्षकांच्या डोक्यावर टांगती तलवार https://bit.ly/2GCPTAF
- प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा, बार्शी सत्र न्यायालयाचा निकाल https://bit.ly/2IdM4SY
- शिर्डीत मानवी तस्करी, अवयव चोरी रॅकेटचा संशय; महिला बेपत्ताप्रकरणी पोलीस महासंचालकांना तपासाचे आदेश https://bit.ly/32oCaoD
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांचा भावी वकिलांना जॅकपॉट! ATKT विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी मार्क्स https://bit.ly/2I9bAIW
- माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा विराट कोहलीवर संताप, म्हणाला, आता कर्णधारपदावरुन हटवा! https://bit.ly/38lJNQo
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement