एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2021 | सोमवार

1. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सर्व राज्यांना नोटीस पाठवणार, एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार असल्याने सर्व राज्यांची भूमिकाना सुनावणीत सहभागी करुन घेणार, पुढील सुनावणी 15 मार्चपासून https://bit.ly/3kX5Uko राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार आहे का? मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांची विचारणा https://bit.ly/3botnrE

2. मोदी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेसचा आरोप; तर भाजप नेते म्हणतात आरक्षण टिकवणं ही राज्य सरकारची जबाबदारी https://bit.ly/30jZkv4

3. अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवरील करकपातीची घोषणा नाही; इंधन दरवाढीमुळे त्रस्त नागरिकांची निराशा https://bit.ly/30prLI6 पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रानेच कमी करावेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्प मांडल्यानंतर मागणी https://bit.ly/2OBxmbi

4. तीन लाखांपर्यंतच्या कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज शून्य टक्क्याने, अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा https://bit.ly/3t0wlJ2 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते नागपूर टप्पा 1 मे पासून सुरु करण्याचा संकल्प https://bit.ly/30o3KRK

5. कुटुंबातील महिलेला स्वामित्व हक्क देणारा निर्णय, प्रत्येक घरावर यापुढे महिलेचंही नाव; राजमाता गृहस्वामिनी योजनेअंतर्गत महिलांच्या घरखरेदीत मुद्रांक शुल्काची सवलत https://bit.ly/3kTwtai

6. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, एकाच दिवशी 11 हजार नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3ce3s55 लोकल, सार्वजनिक कार्यक्रमामुळे कोरोना संसर्ग वाढला, केंद्रीय पथकाचा अहवाल https://bit.ly/30n3yC3

7. राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले यांना ईडीकडून अटक, सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई https://bit.ly/3bqXz5D

8. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास आता एनआयएकडे, महाराष्ट्र एटीएसकडून तपास काढून घेण्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संशय https://bit.ly/3rs8H7D

9. मुख्यमंत्री तुम्हाला-आम्हाला जरी वेळ देत नसले तरी ते शरद पवारांना वेळ देतील, नाणार प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला https://bit.ly/3kVaPT2

10. राफेल या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिविअर दसॉ यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन, राष्ट्रपती मॅक्रोन यांच्याकडून शोक व्यक्त https://bit.ly/2OBxCag

ABP माझा स्पेशल : Commonwealth Day च्या निमित्ताने इंग्लंडच्या राणीचा रणजितसिंह डिसले यांच्याशी विशेष संवाद https://bit.ly/38l1LSq

coronavirus | कोरोनाची सुरुवात कशी झाली? वुहानमधील एक महिन्याच्या तपासानंतर WHO अहवाल जाहीर करणार https://bit.ly/3qqBaJX

ABP माझा अर्थसंकल्प विशेष : Maha Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव घोषणा, अजित पवारांनी मुंबईला काय दिलं? https://bit.ly/3kSTEld

Maha Budget 2021 : अर्थसंकल्पातून अजित पवारांनी पुण्याला काय काय दिले? https://bit.ly/3v3RovT

Maharashtra Budget 2021: राज्यातील अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये https://bit.ly/3ej38ot

Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्पात मंदिरं, तीर्थक्षेत्रासाठी भरीव घोषणा, भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला उत्तर! https://bit.ly/3vdcJn1

ABP माझा महिला दिन विशेष :

International Women’s Day 2021 | गुगल डुडलकडून नारीशक्तीला अनोखी मानवंदना, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला महिलांचा प्रवास https://bit.ly/3brdhgV

International Women's Day 2021 | घोड्यावर स्वार होऊन महिला आमदार विधानसभेत येतात तेव्हा....https://bit.ly/3v38fz2

Women's Day Special | बारा गावच्या बारा हिरकणी! लोणावळ्याच्या 'शिवदुर्ग मित्र'ची गिर्यारोहण मोहीम

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget