एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जून 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जून 2021 | मंगळवार

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासह राज्यातील प्रमुख विषयांवर चर्चा, मुख्यमंत्र्यांना सकारात्मक निर्णयाची अपेक्षा https://bit.ly/3w5drmf

  1. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्यक्तीगत भेट, सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नसल्याचा निर्वाळा https://bit.ly/3v2cdH8

  1. खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे, खासदारकी धोक्यात? https://bit.ly/3ct4RWF खासदार नवनीत राणा उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार https://bit.ly/3gfNGcd

  1. मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण लोक होते? सामनातून चंद्रकांत पाटलांना सवाल https://bit.ly/3fZrcgD

  1. पुण्यातील घोटावडे फाट्यातील अग्नितांडवानंतर कंपनी मालक ताब्यात; कठोर कारवाईची मागणी, मृतकांच्या परिवाराला राज्य सरकारकडून पाच तर केंद्राकडून दोन लाख रुपयांची मदत https://bit.ly/2T3muW5 गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकाचं सांत्वन https://bit.ly/3pxTBNT

  1. पशुधन विकास अधिकारी पदासाठी परीक्षा देऊन दीड वर्ष निकालाची वाट पाहणाऱ्या हजारो परीक्षार्थींना दिलासा https://bit.ly/3v7wzhT

  1. महाविकास आघाडी सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांचे 4234 कोटींचे नुकसान, माजी कृषीमंत्र्याचा आरोप https://bit.ly/3zebZ2H उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गजनी झाल्याची टीका https://bit.ly/3pEMbZq

  1. MBBS च्या दुसऱ्या अन् तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा 10 जूनलाच; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका, परीक्षा देण्यासाठी कोविड RTPCR टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक https://bit.ly/3fY4UM9

  1. मॅट्रिमोनियल साईटवर लग्नाची मागणी घालत 15 महिलांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, उच्चशिक्षित भामटा नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3uZI9vz

  1. मुंबईच्या Hyatt Regency हॉटेलकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत, कामकाज बंद https://bit.ly/3vZn6KW

ABP माझा स्पेशल :

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा विक्रम; मेस्सीला मागे टाकत दुसर्‍या क्रमांकावर https://bit.ly/353owbi

आज सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; जून महिन्यातील 'या' दिवशी वादळी पावसाचा अंदाज https://bit.ly/2RyJDzn

Coronavirus Effect: कोरोनामुळे मुलांमध्ये वाढलेली स्थूलता धोकादायक, आरोग्य तज्ज्ञांचा इशारा https://bit.ly/3x76GQY

Mucormycosis :राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती https://bit.ly/34ZEBis

अहमदनगरमध्ये दोन जोडप्यांचं चक्क कोविड सेंटरमध्येच शुभमंगल! https://bit.ly/3csjbOZ

महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत 3.22 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याखाली सात वर्षांची शिक्षा https://bit.ly/2TTYc1n

World Oceans Day 2021 : काय आहे जागतिक महासागर दिनाचं महत्त्वं आणि हेतू? https://bit.ly/3fYvWmG

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv         

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha         

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv         

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण
Baramati Crime News: पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
पिकअप गाडी, 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड अन् बरचं काही; बारामती पोलिसांनी पकडली शेळ्या अन् बोकड चोरणारी टोळी
Video : रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO
रोहित मी तुला कर्णधारच बोलणार, कारण....; सूर्यकुमार यादव, शाहरुख खानसमोर जय शाह मनातलं सगळं बोलले, VIDEO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Ghodbunder Accident: घोडबंदर गायमुख घाटात भीषण अपघात; 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, PHOTO
Asaduddin Owaisi: सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात अन् निवडणुका आल्या की...; असदुद्दीन ओवैसींची महायुतीवर बोचरी टीका
सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात अन् निवडणुका आल्या की...; असदुद्दीन ओवैसींची महायुतीवर बोचरी टीका
Embed widget