एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2021 | सोमवार

1. बेळगाव महापालिकेवर कमळ फुललं, भाजपची एकहाती सत्ता, महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव https://bit.ly/3yNkfFI 

2. गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम त्वरित स्थगित करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आवाहन https://bit.ly/38HnN1s 

3. . कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोविड टेस्ट सक्तीची की नाही? नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यामुळे संभ्रम https://bit.ly/3yQMnYp  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ, एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा https://bit.ly/3tqua2L 

4. कोरोना निर्बंध कायम असलेल्या 11 जिल्ह्यांतील कनिष्ठ न्यायालयं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश https://bit.ly/3nbq0L1 

5. अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांची चार तासांपासून ईडी चौकशी सुरूhttps://bit.ly/3DLtCcF  अनिल देशमुखांविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस जारी, याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील यांचा दावा  https://bit.ly/3yIwzHf 

6. करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी, बीड जिल्हा कारागृहात रवानगी होणार https://bit.ly/3h9ANS2  अॅट्रोसिटी आणि गाडीत पिस्तुल सापडल्याचा गुन्हा, करुणा यांचीही फिर्याद https://bit.ly/3BPQWEn 

7. 'इन्फोसिसच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती काम करत नाहीत ना?' RSSच्या पांचजन्यमधून टीका, नंतर यू टर्न https://bit.ly/3jMX5e2 

8. देशात 5 दिवसांनी 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 24 तासांत 219 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3tmGwJoराज्यात रविवारी  4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5916  रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3DVb9KS 

9. Afghanistan Crises : पंजशीरवर ताबा मिळवल्याचा तालिबान्यांचा दावा, 21 दिवसांपूर्वी काबुल केलं होतं काबीज https://bit.ly/3DUfIor 

10. India vs England 4th Test : भारत-इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत; लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या 2 बाद 131 धावा https://bit.ly/3zPdO6e 

ABP माझा स्पेशल :

1. Tokyo Paralympics 2020: भारताच्या पॅरा-क्रीडापटूंनी टोकियोमधील सर्व विक्रम मोडले! 19 पदके जिंकून रचला इतिहास https://bit.ly/38KhvOQ 

2. Bail Pola Festival : शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, का साजरा केला जातो बैलपोळा... https://bit.ly/3DTmQkY 

3. यंदाही कोरोनामुळं जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द, नित्य पूजा सुरु https://bit.ly/2Ylfo1J 

4. डोळ्यांची काळजी घ्या! स्क्रिनटाईम वाढलाय, 'ही' लक्षणं दिसत असतील तर लगेच डोळे तपासा https://bit.ly/3h96Gdz 

5. मद्यधुंद APIचा प्रताप! दारुच्या नशेत पोलिसांचा महामार्गावर वाहन आडवं लावून डान्स, आमदारांनी घेतला क्लास! https://bit.ly/3h96GKB 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget