एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा, सरकारकडून शहरांच्या वर्गवारीनुसार उपचाराचे दर निश्चित https://bit.ly/3ifHQdg ब्लॅक फंगसचा आयुषमान भारत योजनेत समावेश करण्याची प्रियंका गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी https://bit.ly/3z3Qa5S

 

  1. कोरोना काळात मोर्चे काढून लोकांच्या जीवाशी खेळू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर न जाण्याचंही आवाहन https://bit.ly/3idm2PD

 

  1. सोलापूर मनपा क्षेत्रातील नागरिकांना दिलासा, निर्बंध काहीसे शिथिल केल्याने आजपासून दुकानं सुरु https://bit.ly/34NnAba

 

  1. मेळघाटात अंधश्रद्धेतून भोंदूबाबाकडून बालकाच्या पोटावर गरम विळ्याने चटके, प्रकृती गंभीर https://bit.ly/3yZKJFd

 

  1. देशात गेल्या 24 तासांत 1.32 लाख नवे कोरोनाबाधित; तर 2713 रुग्णांचा मृत्यू, सलग 22व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त https://bit.ly/2SSl9kS राज्यात गुरुवारी 25,617 डिस्चार्ज तर 15,229 नवीन कोरोनाबाधित, राज्यात एकूण 2,04,974 ॲक्टिव्ह रुग्ण https://bit.ly/2S1cZXv

 

  1. 5G विरोधातील अभिनेत्री जुही चावलाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली, पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगत जुहीला 20 लाखांचा दंड https://bit.ly/3cj8deB

 

  1. RBI चे आर्थिक धोरण जाहीर.. व्याजदर 'जैसे थे', रेपो दर हा 4 टक्क्यांवर कायम तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के... विकास दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज https://bit.ly/34QTCmo

 

  1. गुड न्यूज... पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, वेधशाळेचा अंदाज https://bit.ly/2S14ewz कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ तर शेतकऱ्यांचे नुकसान https://bit.ly/2S92jGa

 

  1. ठाणे बेकायदेशीर लसीकरण प्रकरण : मीरा चोप्रा पाठोपाठ 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनचंही नाव https://bit.ly/2TxOKAk

 

  1. ...हे आपले सख्खे नाहीत, मग कोण?; अभिनेत्री तापसी पन्नूकडून कोरोनामुळे प्राण गमावलेल्या मुंबई पोलिसांना श्रद्धांजली https://bit.ly/3idFPOZ

 

ABP माझा ब्लॉग :

 

अभिनयातले 'सम्राट अशोक'! चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3vRWyeE

 

BLOG : दादाजी खोब्रागडे! 'माती'तला संशोधक 'माती'मोल झाला! ज्येष्ठ कृषि संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त निलेश झाल्टे यांचा ब्लॉग https://bit.ly/3cgUrt3

 

 

ABP माझा स्पेशल :

 

Corona Delta Variant : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला 'डेल्टा व्हेरिएंट' नेमका काय आहे? https://bit.ly/34JTLIs

 

Hrithik Roshan : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऋतिक रोशनचा पुन्हा एकदा सिंटासाठी मदतीचा हात https://bit.ly/2SXPjTG

 

Amrit Pradhan : ओडिशातील युवकाच्या उपचारासाठी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून 65 लाख रुपये जमा, चेन्नईत उपचार सुरु https://bit.ly/3pk7ejC

 

Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर; आजपासून लसीकरण पूर्ववत https://bit.ly/3z51M8H

 

चित्रकलेने दिलं नव्याने जगण्याचं बळ, कला शिक्षकाने रुग्ण आणि कोविड योद्ध्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवला! https://bit.ly/34PROu9

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Embed widget