ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. मराठवाड्यातील नुकसान जलयुक्त शिवारमुळे! पर्यावरणतज्ञांचं मत, भाजपनं दावा फेटाळला https://bit.ly/3kVRq69
2. अतिवृष्टीचा मराठवाड्याला मोठा फटका, तब्बल 476 कोटींचं नुकसान, 22 लोकांचा मृत्यू तर शेकडो जनावरं दगावली https://bit.ly/2Yc2dAA राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर केला जाणार? मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचं महत्वाचं वक्तव्य https://bit.ly/3kUNZwH शेतकरी संकटात! राज ठाकरे म्हणाले, ही आणीबाणीची वेळ, पंचनामे बाजूला ठेवून घरटी 50 हजारांची मदत करा https://bit.ly/3F1t1UV
3. मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा! सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला अखेर मंजुरी https://bit.ly/3usm6ik
4. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी हवाई दल प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली.. एकाच वेळी देशाचे लष्करप्रमुख आणि हवाईदल प्रमुख मराठी https://bit.ly/3F5imZf
5. अटकेच्या भीतीनं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांनी देश सोडल्याचा तपास यंत्रणांना संशय! युरोपात लपले असल्याची शक्यता https://bit.ly/3uncXb2
6. पक्षाला अध्यक्ष नाही, त्यामुळे हे असे निर्णय कोण घेतं माहित नाही; ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा पक्षाला घरचा आहेर https://bit.ly/3uoBYm0
7. देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता https://bit.ly/39OqwXu कोरोनाबाधितांवर उपचारासाठी नेजल स्प्रेचा वापर होणार, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी https://bit.ly/3innOwW
8. देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली; गेल्या 24 तासात एकूण 23 हजार 529 रुग्णांची नोंद.. अर्ध्याहून अधिक रुग्ण एकट्या केरळमध्ये https://bit.ly/3F6feMD राज्यात बुधवारी 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3CZsrFf
9. म्याव म्याव अंमली पदार्थ विकून रुबीनाने कमवली कोट्यवधी रुपयांची माया.. एनसीबीकडून रुबीना शेखला अंमली पदार्थांसह अटक https://bit.ly/3kVR9jD
10. SRH vs CSK : आजचा सामना हैदराबादसाठी महत्त्वाचा; चेन्नईवर मात करणार? https://bit.ly/3AVmecU
ABP माझा ब्लॉग
एबीपी माझाचे वृत्त निवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग.. मैदानाबाहेर क्रिकेटवॉर नकोच https://bit.ly/3kUH9XZ
ABP माझा स्पेशल
पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच मुंबईतील 26/11चा दहशतवादी हल्ला घडवून आणला; इम्रान खान यांच्या पक्षाची टीव्ही न्यूजवरील चर्चेत कबुली https://bit.ly/3ojURFI
ऐतिहासिक कामगिरीला 50 वर्षे पूर्ण! 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजय मशालीचा उद्या पुण्यात सन्मान https://bit.ly/2YaDoow
MPSC Result : सातत्य आणि संयमातून बीडच्या प्रियंका मिसाळची यशाला गवसणी, तहसीलदार पदी निवड https://bit.ly/3okD3ud
Thane Traffic Issue : ठाण्यातील वाहतूक कोंडीवर अजब उपाय, JNPT वरुन येणाऱ्या वाहनांना कलर कोड; वाहतूक कोंडी सुटणार? https://bit.ly/3inc3GF
Amazon Astro : अॅलेक्सानंतर 'अॅस्ट्रो'ची साथ, घराची देखरेख, घरातील कामं अन् कामांची आठवण करुन देणारा रोबो https://bit.ly/3imjEFl
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv