एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2020 | सोमवार
- कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत संशोधन सुरू ; सीईओ अदर पुनावाला यांची माहिती https://bit.ly/2Yc031o
- तीन मे नंतर लॉकडाऊन संपल्यावर पुढे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना https://bit.ly/3bD7pyS तर कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा, पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला https://bit.ly/3bIm3oG
- कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असलेल्या शहरात लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी, तर लॉकडाऊनचा निर्णय तीन मे आधीच होण्याची शक्यता, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती https://bit.ly/3cQsGVX
- देशभरात आज एक हजार 396 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 27892, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2zssLRg
- संचारबंदीचा खरीप पिकांच्या लागवडीवर परिणाम होणार नाही, लॉकडाऊननंतर पिकांना चांगला दर मिळेल, कृषी आयुक्त सुहास दिवसेंचा दावा https://bit.ly/359KCZ3
- गरज पडल्यास नर्सिंगचं काम करण्यास तयार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर परिचारिकेच्या गणवेशात नायर रुग्णालयात, कर्मचाऱ्यांशी संवाद https://bit.ly/3cUCmir
- अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई, पुणेसह कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांना क्वॉरंटाईन करा, इंदापूर तहसीलदारांच्या सूचना https://bit.ly/3cSi4Wy
- कोरोनाच्या रॅपिड टेस्ट किटमध्ये नफेखोरी, दिल्ली हायकोर्टाने नफेखोरी करणाऱ्या कंपनीला फटकारलं https://bit.ly/2Sf4Xai
- येस बँक घोटाळ्याप्रकरणी वाधवान बंधूंना चार मेपर्यंत सीबीआय कोठडी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सुनावणी https://bit.ly/2KzTe1N
- कोरोनाच्या संकटात आरबीआयकडून पुन्हा मदतीचा हात, म्युच्युअल फंडासाठी 50 हजार कोटींची मदत, गुंतवणुकदारांना दिलासा https://bit.ly/2VIkv8x
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement