एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2021 | मंगळवार

  1. मोफत लसीकरणाबाबत उद्या कॅबिनेट बैठकीत चर्चा, त्यानंतर मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, मोफत लसीवरुन सुरू असलेल्या मतभेदांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3tRQJNc 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महापालिका सज्ज असल्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांचा विश्वास, लसींच्या टंचाईची भिती कायम https://bit.ly/3tWO1Gl

  2. 1 मेपासून होणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह, राज्याला लसींचा पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याचं स्पष्ट https://bit.ly/32Vvuy0 1 मे रोजी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यास लसीकरण कसं होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची चिंता https://bit.ly/3aHvSVw “दुसऱ्या लाटेने मोठा धडा शिकवला; आतापासूनच तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल”, आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/3dTE7iV  

  3. मोफत लसीकरणासाठी मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या एफडी मोडाव्या, खासदार राहुल शेवाळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3dV11qf

  1. महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार? लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून लॉकडाऊन वाढण्याचे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे संकेत https://bit.ly/32Ujo8q तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लाट ओसरण्याची शक्यता, कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचा निष्कर्ष https://bit.ly/3noFFEV

  1. लसीकरणाच्या मोहिमेला वेग येणार, रशियाच्या Sputnik V लसीची पहिली खेप 1 मे रोजी देशात दाखल होणार https://bit.ly/2R06WBB

  1. सर्वोच्च न्यायालयासह अनेक हायकोर्टात कोरोना स्थितीवर सुनावणी, लसीच्या वेगवेगळ्या किंमतीमागचं नेमकं कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/32So5je स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नये, मुंबई हायकोर्टाचे प्रशासनाला निर्देश; भाजप खासदारांनी दिल्लीतून रेमडिसिवीर इंजेक्शन मिळवून वाटण्यावरही हायकोर्टाचे ताशेरे https://bit.ly/32YlDHL

  1. मोठा दिलासा! काल एका दिवसात 71,736 कोरोनाबाधित बरे होऊन घरी तर 48,700 नवीन रुग्णांचे निदान https://bit.ly/3nphDcU मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट कायम, काल 3876 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3xq4FQJ

  1. निवडणूक निकालानंतर कोणत्याही जल्लोषावर निवडणूक आयोगाची बंदी, पाच राज्यांतील मतमोजणीपूर्वी आयोगाच्या सूचना https://bit.ly/2S9vvMT

  1. कोरोना संकट असतानाही आयपीएलमध्ये अमाप पैसा ओतणाऱ्या फ्रँचायझींवर ऑस्ट्रेलियाच्या अँड्य्रू टायची तीव्र नाराजी https://bit.ly/3aHYGNy कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की, नाही? हा सर्वस्वी निर्णय खेळाडूंचा, BCCI चं स्पष्टीकरण https://bit.ly/3xt8tkb

  1. IPL 2021, DC vs RCB: दिल्ली की बंगलोर? दोन्ही संघांना पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवण्याची संधी https://bit.ly/3xuM3zd

ABP माझा स्पेशल :

कोरोनामुक्त होऊन परतलेल्या नवजात बालिकेचं कुटुंबाकडून अनोखं स्वागत https://bit.ly/3dT5olC

परदेशातून 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात, भारतीय जैन संघटनेचा पुण्यातल्या रुग्णांना मदतीचा हात https://bit.ly/3dWOMJQ

Maharashtra Vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण https://bit.ly/3tXz6vA

मुंबई पोलिसांकडून 1100 नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती, काय असणार जबाबदारी? https://bit.ly/3tY4Gcr

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget