एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो..
- चीनसोबत तणाव वाढल्यास एलएसीवर गोळीबाराची मुभा, लष्कर प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा. https://bit.ly/3el1dNv
- चीनच्या काही सैनिकांना बंदी बनवून नंतर सोडलं, केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के.सिंह यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/2YlktVj
- भारत-चीन सीमा प्रश्नावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात, नरेंद्र मोदी वास्तवात सरेंडर मोदी असल्याचं ट्विट https://bit.ly/2YXhVfc
- जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान https://bit.ly/3dlIfVt
- कुरुक्षेत्र, सूतरगढ, सिरसा आणि लखनौमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण, नेपाळ, ओमान, दुबईतही सूर्यग्रहणाचं दर्शन, पंढरपुरात विठुरायाला चंद्रभागेच्या जलाचा अभिषेक https://bit.ly/3fHpxt4
- लडाख, अरुणाचलप्रदेशात आयटीबीपी जवानांकडून योगाभ्यास, तर राष्ट्रपती, पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यात अब्बास नक्वी, अरविंद केजरीवालांचाही योगा https://bit.ly/2Z1eV1E
- खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांची होणारी लूट थांबवण्यासाठी पॉझिटिव्ह रिपोर्ट थेट देणं बंद केलं; मुंबई महापालिकेची मुंबई हायकोर्टात माहिती; भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या याचिकेवर सुनावणी https://bit.ly/3fNjSSr
- कोरोनामुळं महावितरणातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसांना ३० लाखाचं अनुदान, सुरक्षा रक्षकांनाही लाभ मिळणार, उर्जामंत्र्यांची माहिती https://bit.ly/2V5iGBL
- देशात कोरोना बाधितांची संख्या चार लाखांच्या पार; गेल्या 24 तासांत पहिल्यांदाच 15 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/2Cm9a6M
- 'फादर्स डे' निमित्त सेलिब्रिटींचं अनोखं सेलिब्रिशन; दीपिका, आलिया, विक्की कौशल, अनुष्काने केल्या वडिलांसोबतच्या आठवणी शेअर https://bit.ly/2YVZZl3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement