ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
|| हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा ||
1. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन https://bit.ly/3EpZHHa तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणतात भविष्यात अनेक वर्षे भाजप-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत नाहीत https://bit.ly/3hH2qCa
2. ED च्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचं नावच नाही; अद्याप चौकशी झाली नसल्याचं कारण https://bit.ly/3tOp9B9
3. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील MMRDA च्या पुलाचा गर्डर कोसळला कोसळला; 21 कामगार जखमी https://bit.ly/3lvV3i9
4. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण.. औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकावर ध्वजारोहण https://bit.ly/3kiB0Ve
5. बजेट नसल्यानं जीआरपीला होमगार्डची साथ लांबणीवर; सुरक्षेसाठी पुरेसं संख्याबळ नाही, मुंबई लोकलची सुरक्षा ऐरणीवर? https://bit.ly/3nL80HE
6. मुंबईत डेल्टा व्हेरीयंट निष्प्रभ.. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 376 नमुन्यापैंकी एकही डेल्टा प्लसचा नसल्याचं प्रयोगशाळेचं शिक्कामोर्तब https://bit.ly/3EkhFL8 मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! सेरो सर्वेत 86 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या https://bit.ly/3tPXbF6
7. आज मुंबईत फक्त महिलांसाठी कोरोना लसीकरण विशेष सत्र, थेट केंद्रावर मिळणार लस, पूर्वनोंदणी बंद https://bit.ly/3CfXUT8 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात दोन कोटी नागरिकांना डोस https://bit.ly/3kjZgGA
8. राज्यात गुरुवारी 3,595 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3, 240 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3ClmRg5 मुंबईत काल 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू https://bit.ly/2XDjDFQ
9. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर! राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी, नगरला झुकतं माप https://bit.ly/3tMgNu3
10. विराटनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार? https://bit.ly/3kifuzV विराटच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर टीम इंडिया अजिंक्य, एकही टी -20 मालिका गमावली नाही https://bit.ly/2XyD4zM
ABP माझा स्पेशल :
PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71वा वाढदिवस; भाजप राबवणार सेवा आणि समर्पण अभियान https://bit.ly/3tPZFni
पेट्रोल-डिझेल आता GST च्या कक्षेत येण्याची शक्यता; GST कौन्सिलची आज महत्वाची बैठक https://bit.ly/3tPF424
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीकडे नवी जबाबदारी, संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर नियुक्ती https://bit.ly/3tPEW2A
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv