एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2020 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षक, वाचकांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या शुभेच्छा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2020 | शनिवार
  1. शरद पवार उद्यापासून तर देवेंद्र फडणवीस परवापासून पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करणार, मुख्यमंत्र्यांनीही शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला https://bit.ly/31cqTHq 'एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?', केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची टीका https://bit.ly/2HgiJGJ
 
  1. बळीराजाची स्वप्न 'पाण्यात', किसानपुत्रांचा एल्गार, सोशल मीडियावर #ओला_दुष्काळ ट्रेंड https://bit.ly/3j1usX2 ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 25 हजारांच्या मदतीची राजू शेट्टी यांची मागणी https://bit.ly/3k8XkOi
 
  1. आजपासून महिलांना क्यूआर कोडशिवाय लोकलमध्ये प्रवास करण्याची विनंती; रेल्वे बोर्डाच्या अनुमतीनंतरच महिलांना प्रवास करता येणार, रेल्वेचं राज्य सरकारला उत्तर https://bit.ly/2IBL4YR
 
  1. *नवरात्री 2020 :* साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात अनेक मंदिरांमध्ये घटस्थापना; कोरोनामुळे भक्तांच्या आनंदावर विरजण https://bit.ly/34717Xa
 
  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात प्रवेशबंदी; आधार कार्डशिवाय कोणालाही प्रवेश नाही, ऐन नवरात्रात शहरात कडेकोट बंदोबस्त https://bit.ly/3k8lOYa
 
  1. कंगना रनौतविरोधात एफआयआर दाखल करा, वांद्रे कोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश, ट्विटर पोस्टमधून कंगना धार्मिक तेढ पसरवत असल्याचा आरोप https://bit.ly/37gQGlO
 
  1. मुंबईचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून व्हिडिओ शेअर करुन कौतुक https://bit.ly/3k6W5zr
 
  1. पंढरपुरातील पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात; पावसाची उसंत, पंढरपूरवासियांना दिलासा, साफसफाईला सुरुवात https://bit.ly/2Tg15WJ
 
  1. मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षयविरोधात बलात्कार, फसवणूक,जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://bit.ly/3j0Y4nu
 
  1. IPL 2020 : DCvsCSK : धीम्या पिचवर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध दिल्लीचा कस लागणार, तर राजस्थान आणि बंगळुरूमध्ये सामना सुरू https://bit.ly/3lW95Z7
  *ABP माझा स्पेशल :* नातवाला वाचवण्यासाठी आजीची बिबट्याशी झुंज, यवतमाळमधील गावात थरार https://bit.ly/3dzwnkw *माझा कट्टा : नवरात्री विशेष : राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यासोबत माझा कट्टा, पाहा आज रात्री नऊ वाजता* युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget