एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2021 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पोलीस तपास दबावाखाली सुरु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/3rRPbRV तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई होईल, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ग्वाही https://bit.ly/37c1sbY

2. यवतमाळमध्ये संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन, मात्र लोक न जमल्याने मोर्चा रद्द करण्याची आयोजकांवर नामुष्की https://bit.ly/37d9uSa

3. न्यायालयात जाणं पश्चाताप करुन घेण्यासारखं, माजी सरन्यायाधीश रंजन गोगई यांचं धक्कादायक वक्तव्य https://bit.ly/2ZtlJpr तर गोगईंच्या वक्तव्याचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा https://bit.ly/3ajhyCP

4. विदर्भासह राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, टास्क फोर्सकडून आरोग्य यंत्रणांना अलर्ट, त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना https://bit.ly/378Mkw7

5. अकरावी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत अखेरची मुदतवाढ https://bit.ly/2Nt4CAZ तर उद्या मुंबई वगळता राज्यभरातील महाविद्यालयं सुरु होणार https://bit.ly/3ajosb9

6. जालन्यातील 'मौत का कुआ'; दोन दिवसात दोन गाड्यांना विहिरीत जलसमाधी, चौघांचा मृत्यू https://bit.ly/3d8MWWl नांदेडच्या शिवशाही बसला तेलंगणा राज्यातील कामारेड्डीत भीषण अपघात, 17 जण गंभीर जखमी https://bit.ly/3b63z25

7. विहिरीमध्ये पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी तब्बल अडीच तास पाण्यात काढले, सांगलीतील शेतकऱ्याच्या धाडसाचं राज्यभरात कौतुक https://bit.ly/3qxnAW9

8. ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडून बंगळुरुमधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी अटकेत, दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' मोहिमेची संस्थापक सदस्य https://bit.ly/2N42qjL

9. देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा धक्कादायक खुलासा, तसेच आपले अधिकारी आणि इंजिनियर्स या बोगस लायसन्स, रस्त्यावरच्या मृत्यूंना जबाबदार असल्याचा गडकरींचा आरोप https://bit.ly/3pereTa

10. चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा डाव 134 धावांत आटोपला, टीम इंडियाकडे 195 धावांची मोठी आघाडी, अश्विनला 5, अक्षय पटेल, इशांतला प्रत्येकी 2 विकेट्स https://bit.ly/37ve3r9

एबीपी माझा स्पेशल :

रश्मी सामंतने रचला इतिहास; ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा भारतीय महिला https://bit.ly/2N5FQXZ

अंबरनाथचा 'सुपर टॅलेंटेड किड', पाच वर्षाचा चिमुकला जागतिक स्तरावर चमकला https://bit.ly/3ddG1ej

व्हॅलेंटाईन डे स्पेशल :

Valentines Day: व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास https://bit.ly/3tR8blk

Valentine Special | प्रिय व्हॅलेंटाईन डे...पत्रातून नव्याने गवसलेलं प्रेम... https://bit.ly/2NlMfhw

Valentine Day 2021 | प्रेम म्हणजे नक्की काय असतं? लॉकडाऊनमध्ये प्रेम वाढलं की विरलं? https://bit.ly/3ajL9f7

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget