ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2021 | सोमवार
1. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारवर; मोठ्या प्रमाणात घोटाळे केल्याचा, सोमय्यांचा दावा https://bit.ly/3z6FUIU किरीट सोमय्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे, 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, हसन मुश्रीफांचा पलटवार https://bit.ly/3Abbo1O
2. अनिल देशमुख आहेत कुठे? शोधण्यासाठी ईडीनं मागितली सीबीआयकडे मदत https://bit.ly/3k6wSYk
3. साकीनाका अत्याचार प्रकरणी आरोपीवर अॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल.. आरोपीने गुन्हा कबूल केल्याची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची माहिती.. सरकारी वकील म्हणून राजा ठाकरे यांची नियुक्ती https://bit.ly/2XaRs0w
4. चंद्रपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसांनी वेळीच तक्रारीची दखल न घेतल्यामुळे हल्ला झाल्याचा संतप्त नातेवाईकांचा आरोप https://bit.ly/3nsoGDR
5. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान.. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्त जागांवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर https://bit.ly/3tEc0ul
6. Pegasus प्रकरणी स्पायवेअरचा वापर झाला की नाही हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका https://bit.ly/3kcBe09
7. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, 24 तासांत 27 हजार नवे कोरोनाबाधित https://bit.ly/2XfWskE
8. रस्त्यांवर भटकणारे मानसिक रुग्ण, बेघरांचे लसीकरण कसं करणार? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा हायकोर्टाचा आदेश https://bit.ly/3nrwFRq
9. T20 World Cup नंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार? रोहित शर्माकडे संघाची जबाबदारी येण्याची शक्यता https://bit.ly/3tFATGm
10. US Open Final : ज्योकोविचचं मोसमातलं चौथं ग्रँड स्लॅम हुकलं; रशियाच्या डॅनियल मेद्वेदेवला अमेरिकन ओपनचं विजेतेपद https://bit.ly/3C5Jk0r
ABP माझा स्पेशल :
1. दक्षिणेतील राज्यांशी संवाद साधताना इंग्रजीचा वापर करा, हिंदी नको; मद्रास उच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश https://bit.ly/2VARdLJ
2. Swiss Bank : स्विस बँकेत किती भारतीयांचे अकाउंट? याच महिन्यात केंद्र सरकारला मिळणार तिसरी यादी https://bit.ly/3lgSMHD
3. UPI Payments : इंटरनेटचा वापर न करता UPI पेमेंट करणं शक्य; पण कसं? जाणून घ्या https://bit.ly/3C6N0PD
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
