एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2021 | शुक्रवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी गृह विभागाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी 100 लोकांना परवानगी https://bit.ly/3758rDK शिवजयंतीच्या परिपत्रकावरुन राजकारण, हे शिवभक्तांचं सरकार असल्याचं सुभाष देसाई याचं प्रतिपादन तर भाजपच्या इशाऱ्यामुळे सरकारला जाग आल्याची राम कदम यांची टीका https://bit.ly/3rMMAc1

2. जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पुतळा अनावरणावरुन गोंधळ https://bit.ly/3jMxIrd गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल, पुतळ्याचं अनावरण केल्याचा पडळकरांचा दावा https://bit.ly/3pg4Dpp आजवर इतकी बेकायदा उद्घाटन झाली, मग फक्त पडळकर यांच्यावर गुन्हा का? प्रविण दरेकर यांचा सवाल https://bit.ly/3acr4qZ

3. ज्याचं डिपॉझिट जप्त झालंय अशा माणसाला महत्त्व का द्यायचं? गोपीचंद पडळकर यांचा अजित पवार यांच्याकडून समाचार https://bit.ly/3adPh0f "अनावरण करण्याची हिंमत होती, तर दिवसाढवळ्या सांगून करायचं!" जितेंद्र आव्हाड यांचा पडळकरांना टोला https://bit.ly/3abfigL

4. पंतप्रधान चीनला घाबरले, त्यांनी चीनला भूप्रदेश का दिला ते सांगावं; राहुल गांधींचा हल्लाबोल https://bit.ly/3tRKDwH संरक्षण मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या आरोपांचा तातडीने इन्कार... 1962 पासून चीनचा भारतीय भूप्रदेशावर अवैध कब्जा असल्याचा दावा https://bit.ly/3agrQ6F

5. बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाणची पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या, याप्रकरणाशी संबंधित व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सखोल चौकशी आणि तत्काळ कारवाईची मागणी https://bit.ly/2NiwxUk

6. नाशिकमध्ये या वर्षीपासूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार, छगन भुजबळ यांची घोषणा, सोमवारी केंद्राकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवणार https://bit.ly/3piJ1sm

7. वर्ध्यातील हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थी कोरोनाबाधित, विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह, पालकांची चिंता वाढली https://bit.ly/2NgrJ1M

8. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावासह जावयाची हत्या, लातूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना https://bit.ly/3aWT2Gt पत्नी आणि मुलानेच काढला दारुड्या नवऱ्याचा काटा https://bit.ly/3tL5CBg

9. वाहनधारकांचा डेटा खासगी कंपन्यांना शेअर करुन केंद्र सरकारने कमावला 100 कोटींहून जास्त महसूल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संसदेत लेखी उत्तरात माहिती https://bit.ly/3rSyYMx

10. टीम इंडियासोबत चेन्नईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, जेम्स अॅन्डरसनसह चार खेळाडू बाहेर https://bit.ly/3adUzZR

ABP माझा ब्लॉग :

BLOG | हा तर नवा व्हॅलेंटाईन.... https://bit.ly/3acroGd

ABP माझा स्पेशल :

Hug Day 2021: सांग तिला, तुझ्या मिठीत आहे जग सारा..... https://bit.ly/3qeLrtp

हेलिकॉप्टरने एन्ट्री करत सरपंचाने शपथ घेतली, संगमनेरच्या आंबी दुमाला गावात दिवाळीसारखा जल्लोष https://bit.ly/2MWL5Jm

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'केंट' संपूर्ण जगभरात पसरणार, दशकभर लढाई सुरु राहणार : ब्रिटनच्या वैज्ञानिकाचा दावा https://bit.ly/3d76FWw

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Embed widget