एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जानेवारी 2021 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात https://bit.ly/3nzUKSu भाजप नेत्यांची सरकारवर टीका, म्हणाले, जनताच आमची सुरक्षा करेल https://bit.ly/3q3UIUE

  1. 'गरज नसेल तर माझी सुरक्षा कमी करा'.. शरद पवार यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन https://bit.ly/2JZ664G

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भंडारा येथील दुर्दैवी रुग्णालयाची पाहणी, घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन https://bit.ly/35tI3T1

  1. बीएमसीकडून कोट्यवधींच्या मालमत्ता कराची वसुली थकीत; 1600 कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 50 करबुडव्यांची यादी एबीपी माझाच्या हाती https://bit.ly/3bpxYdv

  1. राज्यात लवकरच नवीन वाहतूक दंड आकारणी, आता नियम मोडल्यास खिशाला मोठा फटका बसणार https://bit.ly/2LlQ6dR

  1. सोलापुरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधींची सुरुवात, कोरोनामुळं सर्वसामान्यांसाठी मंदिर बंद https://bit.ly/39oBySS

  1. एनसीबीचं धाडसत्र; बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर आणि तिच्या बहिणीसह एक ब्रिटीश नागरिक अटकेत https://bit.ly/3hZ7BfS

  1. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बंगालमध्ये मोफत लस देण्याची घोषणा, तर केंद्र सरकारच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न असल्याची भाजपची टीका https://bit.ly/2Xqk7vB

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गो एअरच्या वैमानिकाची आक्षेपार्ह टिप्पणी, कंपनीकडून निलंबनाची कारवाई https://bit.ly/3nveo2a

  1. मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली माफी, प्रेक्षकांवरही कारवाई https://bit.ly/3brxrbk तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या 2 बाद 98, विजयासाठी अजून 309 धावांची गरज https://bit.ly/39gXJKC

BLOG : त्या बाळांना 'हीच' श्रद्धांजली, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3q9NZs6

ABP माझा स्पेशल

Bhandara Hospital Fire | ...तर दगावलेल्या 10 बालकांनाही वाचवणं शक्य झालं असतं; प्रत्यक्षदर्शींचं मत https://bit.ly/2LmIVlv

कोरोना लसीकरणाविषयी तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर https://bit.ly/3i1fSjt

पतंग विक्रेत्यांवर संक्रांत! ‘मकरसंक्रांत आठ दिवसांवर आली तरीही 40 टक्केही व्यवसाय नाही https://bit.ly/35tM1uT

गेल्या दोन वर्षांपासून विठ्ठल मंदिराने फायर ऑडिटच केले नाही, हजारो भाविकांच्या जीवाशी होतोय खेळ https://bit.ly/3hWNE9A

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Embed widget