एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च 2021 | गुरुवार
- संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी राजीनामा; वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु https://bit.ly/3ebXWme
- लोकसंख्येनुसार काही प्रवर्ग आरक्षित केले तरी आरक्षण 50 टक्क्यांवर नेता येणार नाही, राज्य सरकारच्या जिल्हा परिषद कायद्याचं कलम 12 सुप्रीम कोर्टाकडून रद्द https://bit.ly/3qerWAj
- 1 एप्रिलपासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश, एमईआरसीचा महत्वपूर्ण निर्णय; एफएसी फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना दर कमी करण्याचे आदेश https://bit.ly/3e2WbrA
- दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत प्रत्यक्षच होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय https://bit.ly/389jufC
- जळगाव आशादीप वसतिगृहप्रकरणी यंत्रणेला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून क्लीनचिट, चौकशी अहवालात तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती योग्य नसल्याची माहिती https://bit.ly/3qkq8pj
- सलग दुसऱ्या दिवशी अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यपची पुण्यातल्या वेस्टिन हॉटेलमध्ये चौकशी; दोघांचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त https://bit.ly/3sGimrE
- ममता दीदी बंगालच्या वाघीण, पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक न लढता त्यांना पाठिंबा देणार, दीदींचा मोठा विजय होवो हीच इच्छा, संजय राऊत यांची ट्विटरवरुन माहिती https://bit.ly/3rtahWQ
- भारतीय शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 51 हजारांच्या खाली बंद, निफ्टीमध्येही मोठी घसरण https://bit.ly/2MM9dP1
- 2020-21 साठीच्या ईपीएफ व्याज दरामध्ये कोणताही बदल नाही, दर 8.5 टक्केच राहणार; ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3rmYE44
- अहमदाबादच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 205 धावात आटोपला, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू कायम; पहिल्या दिवसअखेर भारताच्या एक बाद 24 धावा https://bit.ly/2NSggpZ
*ABP माझा स्पेशल:*
Asian Games | भारतात 1951 साली पहिल्यांदा आशियाई स्पर्धेचं आयोजन, 11 देशांच्या 489 खेळाडूंचा सहभाग https://bit.ly/3kNRymr
'अडीच ग्रॅम सोन्याचा न्याय झाला पण तब्बल 22 वर्षांनी, उस्मानाबादच्या शकुंतलाबाईंच्या न्यायालयीन खटल्याची कथा https://bit.ly/3rkogyj
*ABP माझा ब्लॉग*
BLOG | बॉलिवूड गप्पगार! ; प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qgIRlU
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement