एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मार्च 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- महाराष्ट्राच्या वीज वितरण व्यवस्थेवर सायबर हल्ला होणं शक्यच नाही, राज्याची वीज वितरण प्रणाली अजूनही मॅन्युअल असल्याचा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
- 2. '...तर सरकारच्या डोक्यात पंप घालू', वीजतोडणी विरोधात अधिवेशनात भाजपचा आक्रमक पवित्रा https://bit.ly/3020hbh 'वीज तोडणी तात्काळ थांबवा', विधानसभेत वीजबिलाबाबत अजित पवार यांची महत्वाची घोषणा https://bit.ly/3050GtC
- 3. लसीकरणासाठी जाताय, ज्येष्ठ नागरिकांनो सावधान! लसीकरणासाठी होत असलेल्या गर्दीमुळेच कोरोनाची लागण होण्याची भीती https://bit.ly/3q23uSI पहिल्याच दिवशी तब्बल 25 लाख जणांची लसीकरणासाठी नोंदणी https://bit.ly/301AoZb
- 4. मुंबईतील प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात तब्बल 5 पटींनी वाढ; 10 रुपयाचं प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रुपयांना, गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
- देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची मोदी सरकारवर सडकून टीका, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप https://bit.ly/2Oj0rbp
- केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरचा कर कमी करण्याच्या विचारात? केंद्रीय अर्थ मंत्रालय, पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत असल्याचं रॉयटर वृत्तसंस्थेची माहिती https://bit.ly/37ZUXJI
- मुकेश अंबानी यांना 2013मध्ये मिळालेल्या धमकीच्या पत्राचा छडा लावण्यात मुंबई पोलीस अपयशी https://bit.ly/3b5BcT6 आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा गाडी मुंबईतच? पोलिसांकडून कसून तपास https://bit.ly/2MCUHZI
- टीआरपी केसमधील मुख्य आरोपी पार्थो दासगुप्ता यांना हायकोर्टाचा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून दोन लाखांचा जामीन मंजूर https://bit.ly/3827c8G
- पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी फाशी घेतोय; व्हिडीओ तयार करत तरुणाची आत्महत्या, नाशिकमधील घटना https://bit.ly/3e2mPkq
- सर्वाधिक शतकं करणारा कर्णधार म्हणून नवं वर्ल्ड रेकॉर्ड लवकरच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर, फक्त एका शतकानंतर विराट ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगलाही मागे टाकणार https://bit.ly/3edCNID
ABP माझा स्पेशल :
Corona Vaccination: कोविड लस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची? माझ्या घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोविड लस कुठे आणि कशी मिळेल?
मुख्याधिकारी अन् नगराध्यक्ष भिडले, भर रस्त्यावर फ्री स्टाईल, व्हिडीओ व्हायरल, वाशिमच्या कारंजामधील प्रकार
Ratan Tata | रतन टाटा आता लेन्सकार्टची साथ सोडणार, पाच वर्षात कमावला एवढा फायदा
सांगलीतील वडगावच्या शेतकऱ्याने द्राक्षाच्या नव्या जातीचा शोध लावला!
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement