एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2020 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- केंद्र सरकारकडून करदात्यांना मोठा दिलासा, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली https://bit.ly/3kpygTC
- पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे अंतिम वर्षांची परीक्षा देता न आलेल्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देता येणार, कुलगुरुंसोबतच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/34ofBSj
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह, ट्वीट करुन दिली माहिती, संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घेण्याचं आवाहन https://bit.ly/2TkyxuS
- राम शिंदे अभी बच्चा है, सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फोडल्याच्या आरोपाला खडसेंचं उत्तर, गाडीभर पुराव्यांचा उल्लेख करत फडणवीसांवर अप्रत्यक्ष हल्लाबोल https://bit.ly/3onZAny
- राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांत मिळणार, काळाबाजार रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा निर्णय, खासगी रुग्णालयातील रुग्णांना दिलासा https://bit.ly/2TiSDpD
- राज्यात पोलिसांवर हल्ले.. मुंबईत वाहतूक पोलिसाला महिलेची बेदम मारहाण, अंबरनाथमध्ये पोलिसावर तलवारीनं हल्ला, तर पंढरपुरातही निवृत महिला अधिकाऱ्याकडून महिला फौजदाराचा चावा https://bit.ly/35wZ3H5
- मेट्रो-3 आणि 6 नंतर मेट्रो-4 चंही कारशेड कांजुरमार्गला बनवण्याचा एमएमआरडीएचा विचार, डबलडेकर कारशेडबाबत हालचाली, मोगरपाडा वासीयांना दिलासा https://bit.ly/3dRT9US
- पुणेकरांना आता 5 रुपयांत 5 किमी बस प्रवास करता येणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अटल' योजनेची सुरुवात https://bit.ly/2Hr48bL
- पंजाबमधील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राहुल गांधी गप्प का? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा सवाल https://bit.ly/37GKR11
- दसऱ्यानिमित्त फुलांच्या खरेदीसाठी फूल मार्केट गजबजलं, अतिवृष्टीमुळे झेंडूच्या फुलांची 30 ते 40 टक्के आवक कमी, पुण्यात सोनं खरेदीसाठी गर्दी https://bit.ly/37z0nMt
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement