एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना भाऊबीज आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
- पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली, राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांचं दर्शन घरबसल्या एबीपी माझावर https://bit.ly/2IJakgj
- नितीश कुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी, तारकिशोर प्रसाद आणि रेणूदेवींकडूनही मंत्रिपदाची शपथ
- देवाच्या दर्शनासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक, अनेक मंदिरांकडून ऑनलाईन दर्शनाची सोय https://bit.ly/3kF6odb
- मुंबईकरांना मिळणार नव्या डबलडेकर बस, बेस्टच्या ताब्यात येणार नव्या 100 डबल डेकर बस https://bit.ly/3f4Cgaj
- पुन्हा राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावण्याचे सदाभाऊ खोतांचे संकेत, ऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची भाषा, भाजपकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2UvTQdF
- सीमेवर शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना अखेरचा निरोप, कोल्हापूरच्या ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या भूषण सतईंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3pAVEQP
- शरद पवारांचा 20 आणि 21 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्र दौरा, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिल्यांदाच खान्देशात! https://bit.ly/36DY6h0
- नागपुरात 24 तासांत तीन हत्या, इमारतीचा सुरक्षारक्षक आणि ठवकर टोळीच्या दोघांचा खून https://bit.ly/2K2CzGX
- बिहारचा पराभव पक्षश्रेष्ठींना सामान्य वाटत असावा, राजद नेत्यांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा घरचा आहेर, भाजपकडूनही टीकास्र https://bit.ly/32RBLvk
- अफगाणिस्तानात सक्रीय असणाऱ्या 152 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा, अफगाणच्या लष्करानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त https://bit.ly/35xDbwy
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement