एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2020 | गुरुवार
1. परप्रांतीय मजूर निघून गेल्यानं भूमिपुत्रांना संधी देण्याची हीच ती वेळ, मंत्रालयातील बैठकीत राज ठाकरेंचा सल्ला, स्थलांतरीत मजूर परतताना नोंदणी करण्याची मागणी
2. मंत्रालयातील एका विभागाच्या प्रधान सचिवाला कोरोनाची लागण, सचिवही क्वॉरंटाईन, संबंधित अधिकाऱ्याकडे होती मजुरांच्या स्थलांतराची जबाबदारी
3. सायन रुग्णालयातील व्हिडीओवरुन विरोधक आक्रमक, कोविड वॉर्डमध्ये मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, व्हायरल व्हिडिओने मोठी खळबळ
4. स्थलांतराचं विदारक चित्र सरकारसाठी अशोभनीय,बदलणाऱ्या निर्णयामुळे संभ्रमावस्था, लॉकडाऊनच्या उपाययोजनांवर छगन भुजबळांची नाराजी
5. पुण्यातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन पहिली बस अहमदनगरमध्ये दाखल
6. अकोल्यातल्या मूर्तीजापूरमध्ये वाईन शॉपबाहेर प्राध्यापकांची ड्युटी, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी तहसीलदारांचा अजब निर्णय
7. विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीत वायुगळती, एका लहान मुलासह 10 जणांचा मृत्यू, अनेकांना डोकेदुखी, उलट्या आणि श्वसनाचा त्रास
8. हलगर्जीपणा झाला तर परिस्थिती गंभीर होईल; लॉकडाऊन शिथील करणाऱ्या देशांना WHOचा इशारा
9. 'वंदे भारत मिशन'ला आजपासून सुरुवात, परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणार
10. जेव्हा निराशा पसरते, तेव्हा भगवान बुद्धांचा विचार प्रासंगिक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कोरोना वॉरियर्सचा सन्मान
स्पेशल : एंजल इन्वेस्टर्सचा पर्याय या काळासाठी योग्य | 'विको लॅबोरेटरीज'चे संचालक संजीव पेंढारकर | माझा गेस्ट
BLOG | काही नावालाच 'डॉक्टर', पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
