एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑगस्ट 2020 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
7. कोकण किनारपट्टी पावसाचं थैमान; अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर, मुंबई-गोवा हायवे बंद, गणेशोत्सवानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांची दैना 8. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्याला केंद्र राजी, सरकारची सर्वोच्च न्यायलयात माहिती, रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी
9. शेतात वीज कनेक्शन नसतानाही महावितरणकडून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याला एक लाखांचं बिल
10. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर याचं पुण्यात निधन, शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अनिल राठोड याचं अहमदनगरमध्ये निधन
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR