एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. तीन दिवसाच्या आतच मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द, जुन्या ठिकाणी कर्तव्यास जाण्याचे आदेश; शिवसेना-राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे बदल्या रद्द झाल्याच्या चर्चा https://bit.ly/2BvsWwP
 
  1. ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याच्या पैजा लागल्या; रोखठोकमधून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/2O2SaF7 तर राऊतांनी 12 आमदारांची चिंता करू नये, महाराष्ट्राची काळजी करावी; देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर https://bit.ly/38s2tMF
 
  1. राज्यातील हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल्स असोसिएशनसमवेत बैठक https://bit.ly/2VNu0Dc
 
  1. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोना, महापौर मोहोळ यांचा अनेकांशी संपर्क आल्याची शक्यता https://bit.ly/38u69NL
 
  1. धुळ्यात कोविड सेंटरमधून 15 रुग्णांचे पलायन, नगांवबारी परिसरातील धक्कादायक घटना, पोलिसात गुन्हा दाखल https://bit.ly/3iyVu9l
 
  1. मुंबई, उपनगरांसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच https://bit.ly/31Jhbxm तर पवई येथील तलाव ओव्हर फ्लो https://bit.ly/3dXi7AN
 
  1. कोकणात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला जोरदार पावसाने झोडपलं, सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांवर उंचच उंच लाटा https://bit.ly/3f4wO6c
 
  1. कोरोना लसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 6 ते 9 महिने लागतील; जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची माहिती https://bit.ly/31MEAhi
 
  1. कोरोनाच्या सावटात गुरुपौर्णिमा उत्सव, इतिहासात पहिल्यांदाच शिर्डीत भक्तांविना उत्सव तर अक्कलकोट आणि शेगावमध्येही शुकशुकाट https://bit.ly/2VI6fMH
 
  1. अक्षय कुमारच्या नाशिक दौरा वादावर पडदा, मुंबई पोलीस, डीजीसीएची अक्षय कुमारला परवानगी, जिल्हा प्रशासनाचं भुजबळांकडे स्पष्टीकरण https://bit.ly/31La73f
  युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget