एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2020 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी दिल्लीत घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/2EUpVqT
  2. अखेर ईपास रद्द, जिल्हा बंदी समाप्त, प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही, राज्य सरकारचे नियम जारी https://bit.ly/3jn2h5w
  3. बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकून भारताने इतिहास रचला, भारत आणि रशिया संयुक्त विजेता, नाशिकच्या विदित गुजराथी या युवा बुद्धिबळपटूकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व https://bit.ly/34Nw0Al
  4. विद्यार्थ्यांनी घराबाहेर न पडता त्यांची परीक्षा घ्यावी, यावर सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंचं एकमत, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती, यंदा कमी गुणांची परीक्षा होणार https://bit.ly/34MPhlF
  5. आठ दिवसात राज्यातली मंदिरे भाविकांसाठी खुली होतील, मुख्यमंत्री ठाकरेंनी आश्वासन दिल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा दावा, पंढरपुरात मंदिर प्रवेश आंदोलन, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा https://bit.ly/3lsn0GO
  6. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या पाच जिल्ह्यात पुराचा कहर, अनेक गावं पाण्यात, रेस्क्यू ऑपरेशन सुरु, सलग दुसऱ्या दिवशी भंडारा-नागपूर हायवे बंद https://bit.ly/3jrFNQM
  7. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु असतानाच पुन्हा एकदा झटापट, कोणतीही जिवितहानी नाही https://bit.ly/3jmPMH8
  8. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड, दंड भरण्यास तयार असल्याने तीन महिन्यांचा कारावास टळला https://bit.ly/3gK8oik
  9. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'ला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईक जास्त! NEET-JEE वर मौन बाळगल्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष? https://bit.ly/2QIvhrS
  10. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे IPL 2020 रद्द होणार की पुढे ढकलणार? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतात, आताच काही सांगू शकत नाही https://bit.ly/34NwTJb

ABP Special : घानात “जय महाराष्ट्र”चा जयघोष! फुटबॉलपटूनं मानले महाराष्ट्राचे आभार https://bit.ly/3gIUwVU

BLOG | ....अमृता @101, निकिता पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/2YKecCz

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमकRaj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Embed widget