एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2020 | सोमवार
- सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, 1 सप्टेंबरला अंतिम सुनावणी, पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेत आरक्षणाला स्थगिती नाही, 25 ऑगस्टला विशेष सुनावणी https://bit.ly/32Y98gL
- 'मायबाप सरकार वाचवा, आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का?' अडीच महिन्यांपासून पगार नसलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आर्त हाक https://bit.ly/303Bwwb
- गाडीचं स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अजित पवाराचं सूचक फोटो ट्वीट, तर स्टेरिंग कुणाकडेही असलं तरी गाडी आमचीच, संजय राऊत यांची कोपरखळी https://bit.ly/39v6Xm9
- पाडणं सोडून द्या, आधी सरकार चालवून तर दाखवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं प्रत्युत्तर https://bit.ly/39wx0ZY
- सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा : 'सामना'च्या अग्रलेखातून मागणी.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालं पाहिजे, संजय राऊत यांचा मानस https://bit.ly/39ADjvF
- पाच राफेल लढाऊ विमानं फ्रान्सहून भारताकडे झेपावली! बुधवार, 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर भारतीय हवाई दलात सामील होणार https://bit.ly/3hG7l3U
- चीनवर भारताचा दुसरा डिजिटल स्ट्राइक? केंद्र सरकारकडून आणखी 47 चिनी अॅप्सवर बंदी, PUBG वरही बंदीची चाचपणी https://bit.ly/2BwIGPU
- बॉलिवूडमधील कंपूशाहीच्या वादात एआर रहमाननंतर आता रसूल पोकुटीही, ऑस्कर जिंकल्यानंतर भारतात काम मिळत नसल्याची व्यथा ट्विटरवर https://bit.ly/39yRtxe
- कंगना रणौतच्या सोशल टीमकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न, आदित्यशी मैत्री असल्यामुळे करण जोहरची चौकशी होत नसल्याचा आरोप https://bit.ly/30RHbV3
- राज्यातल्या शिवमंदिरात श्रावणातला पहिला सोमवार भक्तांविनाच https://bit.ly/3jJFpOv कोरोनामुळे ज्योतिर्लिंगासह सर्व प्रमुख शिवमंदिरे भक्तांच्या प्रतीक्षेत https://bit.ly/2OYzasb
*Covid Special* | महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून हॉस्पिटल्स रु. 28 हजार पेक्षा जास्त बिल घेऊ शकणार नाही : राजेश टोपे https://bit.ly/3f13lcB
*BLOG* | कोरोना विरोधी लोकचळवळ! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/303Wnzf
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement