एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2020 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2020 | शनिवार
- प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल https://bit.ly/2EyB2WK
- मुंबईतल्या केईएम रुग्णालयात आजपासून ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीची चाचणी, 3 स्वयंसेवकांना डोस दिला जाणार https://bit.ly/2HvEC57
- साडेपाच तासानंतर दीपिकाची चौकशी संपली, गरज पडल्यास एनसीबी पुन्हा चौकशीला बोलवणार, एनसीबी सूत्रांची 'माझा'ला माहिती https://bit.ly/2SehpGZ
- सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा, श्रद्धाचा चौकशीत खुलासा, स्वत: कधीच ड्रग्जचं सेवन न केल्याची श्रद्धा आणि साराची एनसीबीला माहिती https://bit.ly/308e6oM
- सोलापुरात कोव्हिड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेल्या मुलींच्या वसतीगृहात लाजिरवाणा प्रकार; विद्यार्थिंनीच्या कपड्यांवर अश्लील शेरेबाजी, महत्वांच्या कागदपत्रांची नासधूस तर मौल्यवान साहित्यांची चोरी https://bit.ly/2GgyLjm
- मराठा आरक्षण संदर्भात विनायक मेटे यांची खासदार उदयनराजे अन् आमदार शिवेंद्रराजे भोसलेंसोबत खलबतं https://bit.ly/2FVvCGe
- विरोधी पक्षाला मतदान केल्याच्या संशयावरुन महामारीच्या काळात सात कुटुंब बेघर, बुलढाण्यातील घटना https://bit.ly/336hvX2
- रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेला मिळाले खरेखुरे नैसर्गिक हात, 16 तासांनंतर मोनिकावर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी https://bit.ly/3kPqiCR
- चेक पेमेंट सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व बँकेचं पाऊल, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार https://bit.ly/36bakPE
- वकिलांची फी देण्यासाठी दागिने विकले, उद्योगपती अनिल अंबानींची इंग्लंडच्या कोर्टात माहिती, एकच कार मालकीची असल्याचाही दावा https://bit.ly/2G5bz82
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : गावस्करांचं चुकलं की, त्यांना समजून घेताना अनुष्काचं चुकलं? एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/2EB0E5x
- BLOG | फुफ्फुस सलामत तो...., पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3cxZDHI
- Majha Katta| फीट व्यक्ती ड्रग्ज अॅडिक्ट कशी असू शकते? ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु असलेल्या तपासावर जावेद अख्तरांचा सवाल, आज रात्री 9 वाजता जावेद अख्तर माझा कट्ट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement