एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2020 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2020 | शुक्रवार
- राज्य सरकार प्रवासासाठीची ई-पासची अट रद्द करण्याच्या विचारात, सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार https://bit.ly/2CLsomT
- कोरोना काळात निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गाइडलाईन्स जारी; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून तयारी https://bit.ly/2QeUOJ2
- सुशांतसिंह आत्महत्येच्या तपासाला सीबीआयकडून सुरुवात, मुंबई पोलिसांनी तपासाची कागदपत्रे सोपवली, पहिल्या दिवशी सुशांतचा कूक नीरजची चौकशी https://bit.ly/3je7Sv1
- पर्युषण काळातील शेवटचे दोन दिवस 22 आणि 23 ऑगस्टला मुंबईतील जैन मंदिरं खुली करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश, एका वेळी पाच भाविकांनाच मिळणार प्रवेश https://bit.ly/3aIXesW
- जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नवीन शैक्षणिक धोरण अभ्यास समितीला सूचना https://bit.ly/34oWisz
- वीज बिल ग्राहकांना बिलात मिळणार सूट, वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचा प्रस्ताव तयार https://bit.ly/3l7gRji
- गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी लालबाग मार्केटमध्ये मुंबईकरांची गर्दी https://bit.ly/2YouvER राज्यातील अनेक शहरात गणेशोत्सवासाठी ग्राहकांची गर्दी
- केंद्राच्या 'एक देश एक बाजार' योजनेला बाजार समित्यांचा विरोध, आज राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बंद आणि निदर्शने https://bit.ly/31h1cG8
- साखर कारखान्यांचा थकहमीचा निर्णय फिरवला, 37 साखर कारखान्यांना राज्य सरकारची थकहमी, वैयक्तिक हमीची गरज नाही https://bit.ly/3ghorUR
- 'बाई, तू काय राष्ट्रपती आहेस का?' ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाहांचे नाव न घेता कंगनाला खडे बोल; महान अभिनेत्याच्या शिव्याही आशीर्वादासारख्या, टीम कंगनाकडून उत्तर https://bit.ly/3j5YgC7
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement