एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2020 | सोमवार
- कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात शाळा सुरु होणार, शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मान्यता, तर इतर ठिकाणी ऑनलाईन शिक्षण https://bit.ly/2XZSiv4
- शाळेकडून शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कर्जाची सोय, व्याजही शाळा भरणार; औरंगाबादेतील गुरुकुल शाळेचा उपक्रम https://bit.ly/2UK5fXW
- मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु, 15 ते 20 मिनिटांनी लोकल धावणार, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या https://bit.ly/2zxjTdy
- जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 80 लाखांवर; तर 41 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2MX6RZR देशात सलग तिसऱ्या दिवशी 11 हजारांहून अधिक रुग्ण, 1 लाख 53 हजार 106 रुग्णांवर उपचार सुरु https://bit.ly/2N1f1QY
- मुंबई, नाशिक, औरंगाबादसह राज्यातल्या अनेक भागांना जोरदार पावसाने झोडपलं; चंद्रपूर, हिंगोली, यवतमाळसह ग्रामीण भागातही पावसाची जोरदार बॅटिंग https://bit.ly/2AsSbzm
- निसर्ग चक्रीवादळ नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक मुंबईत, उद्यापासून तीन दिवसीय कोकण दौरा, केंद्राला अहवाल देणार https://bit.ly/3fkdUrM
- पाकिस्तानमधील भारतीय दूतवासात काम करणारे दोन अधिकारी बेपत्ता, पाकिस्तानकडून अद्याप स्पष्टीकरण नाही https://bit.ly/2Y0QuBS
- सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; नऊ दिवसात पेट्रोलचा दर 5 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 5.21 रुपयांची वाढ https://bit.ly/3e5gkdw
- सुशांत सिंह राजपूतवर विलेपार्लेत अंत्यसंस्कार, वडिलांनी दिला मुखाग्नी, अंत्यसंस्काराला अनेक बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती https://bit.ly/3d2Rg5G
- सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर प्लॅन मर्डर; कंगना रानौतचा बॉलिवूडवर गंभीर आरोप https://bit.ly/37DzkO8
ब्लॉग : रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही; पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/37DxZqA
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://g
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement