एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेंबर 2020 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. भाजप नेत्यांच्या अनेकांना धक्का बसेल अशा व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो असल्याचा एकनाथ खडसे यांचा माझा कट्ट्यावर दावा https://bit.ly/2Rgnz8W तर 'स्वत:हून राजीनामा दिला नाही, वरिष्ठांचं नाव सांगितल्यानं कोऱ्या कागदावर सही केली', नाथाभाऊंचा गौप्यस्फोट https://bit.ly/3bQDyUA
 
  1. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला बेदम मारहाण, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक https://bit.ly/3bQvoLX शिवसैनिकाचं गुंडाराज थांबवण्याचं फडणवीस याचं आवाहन https://bit.ly/2ZsJJJl
 
  1. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्र्यांची कार्यालये तात्पुरती बंद, छगन भुजबळ, नितीन राऊत आणि उदय सामंत यांचे कर्मचारी कोरोनाबाधित https://bit.ly/3k8oN2k
 
  1. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकं, आरोग्यमंत्र्यांचे आदेश.. जनआरोग्य योजनेत लुबाडणूक होत असल्याच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर टोपेंची कारवाई https://bit.ly/2GKEKxd
 
  1. नवी मुंबईतील खासगी हॉस्पिटल्सना महापालिकेचा दणका; रुग्णांकडून जास्तीचे आकारलेले 32 लाख रुपये परत करण्याचे आयुक्तांचे आदेश https://bit.ly/3kb7Dkz
 
  1. केंद्र सरकारने 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 21 सप्टेंबरपासून करण्याची मुभा दिली असली तरी, महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षण मंत्र्यांचा निर्णय https://bit.ly/3iqeRke
 
  1. महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेतील फ्लॅट लाटला, किरीट सोमय्यांचा आरोप; महापौर पेडणेकरांचं आरोप सिद्ध करण्याचं आव्हान https://bit.ly/2GVrBl9
 
  1. सहा महिन्यांनी मनमाडमधून पहिली ट्रेन मुंबईकडे धावली, आजपासून आणखी 86 विशेष गाड्या धावणार! महाराष्ट्राच्या वाट्याला मनमाड-मुंबईसह सोलापूर-मैसूर आणि परभणी-हैदराबाद अशा तीन रेल्वे गाड्या https://bit.ly/3bP01Bx
 
  1. ड्रग्ज प्रकरणात रियानं घेतली सारा, रकुलप्रीतसह 25 सेलिब्रिटींची नावं https://bit.ly/32oFeli एनसीबीचं मुंबई-गोव्यात धाडसत्र https://bit.ly/3meaStx
 
  1. युवा संगीतकार आणि गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचं निधन! https://bit.ly/32nJq4F
  माझा कट्टा | एकनाथ खडसे यांच्यासोबतचा माझा कट्टा (पूर्ण व्हिडिओ) https://bit.ly/3hp9u3A माझा कट्टा | मुंबईचे डब्बेवाले माझा कट्ट्यावर, आज रात्री 9.00 वाजता

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBR

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget