एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2020 | सोमवार
- राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांचा रोज नवा उच्चांक, राज्यात अनेक तालुक्यात आणि गावात उत्स्फूर्त जनता कर्फ्यू https://bit.ly/2R26Xl5
- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, मेडिकलला प्रवेशातील अडथळा ठरणारा 70-30 फॉर्म्युला रद्द? उद्या विधीमंडळात अधिकृत घोषणेची शक्यता! https://bit.ly/35b4Kfu
- मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शरद पवार यांना देशाबाहेरुन तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातूनच धमकीचे फोन, चौकशीचे आदेश जारी https://bit.ly/2R0uwKW
- अभिनेत्री कंगना रनौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 'वाय' दर्जाची सुरक्षा, कंगनाने ट्विटरवरुन गृहमंत्री अमित शाह यांचे मानले आभार https://bit.ly/3350vPN कंगनाच्या सुरक्षेवरुन भाजप-महाविकास आघाडी आमने-सामने https://bit.ly/3h7g2nd
- राज्यसेवा पूर्वपरीक्षा 11 ऑक्टोबरला होणार; सुधारित वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित सेवेसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 22 नोव्हेंबरला https://bit.ly/3lYaPBR
- वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चेसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीचे सीईओ राज ठाकरेंच्या निवासस्थानी https://bit.ly/3i8l6ZQ नांदेडमध्ये मनसैनिकांकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड https://bit.ly/323FaHf
- राज्यातील आयुर्वेदिक निवासी डॉक्टर्सना पाच महिन्यांपासून विद्या वेतन नाही, डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत https://bit.ly/3lYRgcI
- एसटी महामंडळाचं राज्यशासनात विलिनीकरण करा, कृती समितीच्या पहिल्याच बैठकीत एकमत, थकीत वेतन, महागाई भत्ता या मागण्यांसंदर्भात पुढील बैठकीत चर्चा https://bit.ly/2GEbU1F
- मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी कवठे महांकाळ, खानापूर कडेगाव या पट्ट्यातील नद्यांना पूर, पाच पूल पाण्याखाली https://bit.ly/3lSk46J
- सेलिब्रिटी, राजकारण्यांना लगेच आयसीयू बेड्स कसे मिळतात? कोरोनामुळे वडील गमावलेल्या तरुणीचा संतप्त सवाल https://bit.ly/3lRJpgW
*BLOG* : महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था 'ऑक्सिजनवर'! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3278OeK
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
