एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2020 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2020 | शनिवार 1. महाराष्ट्रातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, काही भागात लॉकडाऊन अधिक कडक करण्याचेही संकेत  2. लॉकडाऊनमधून शेती आणि मत्स्य व्यवसायाला वगळलं, केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय, मात्र देशभरातील ट्रेन आणि विमानसेवा राहणार बंद  3. वेळेत लॉकडाऊन केलं नसतं तर देशात कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांहून अधिक असती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अंदाज, देशात कोरोनाबाधितांची संख्या 7447 वर, 24 तासात तब्बल 40 मृत्यू ; कम्युनिटी ट्रान्समिशन नाही 4. धान्य पुरवठा करणार्‍या कामगारांना विम्याचे कवच, धान्याचा पुरवठा करणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांना आणि एफसीआयच्या कामगारांना जीवन विमा संरक्षण देण्याचा केंद्राचा निर्णय  5. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैशांचा तुटवडा, राज्य सरकारला कर्ज काढावं लागण्याची शक्यता, राज्याला 40 हजार कोटींचा महसुली तोटा 6. कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात, द्राक्षाचा बेदाणा करण्याची वेळ, तर लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा सडण्याची भीती  7. लॉकडाऊनमध्ये बर्थडे पार्टी करणाऱ्या पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर गुन्हा तर आमदार अनिल भोसलेंच्या भावाचा लॉकडाऊनमध्ये मुंबई-पुणे प्रवास 8. पुणे, नवी मुंबई पाठोपाठ कोल्हापुरातही कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री बंद, गर्दी वाढल्यानं निर्णय 9. पुण्यातल्या मशिदीत 17 तबलिगींचं नमाज पठण, रविवार पेठेतला धक्कादायक प्रकार, फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 10. जगभरात कोरोनामुळे 100 दिवसात 1 लाखांपेक्षा जास्त बळी, अमेरिकेत पाच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण, इटली, अमेरिकेत प्रत्येकी 18 हजार बळी, दक्षिण कोरियात निगेटिव्ह झालेल्या 91 रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण BLOG : कोरोना विरुद्ध 'नो कोरोना' आजार, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग BLOG : प्लाझ्मा थेरपीची बाराखडी, राहुल कुलकर्णी यांचा ब्लॉग माझा कट्टा : महाराष्ट्राची माय सिंधुताई सपकाळ माझा कट्ट्यावर, आज रात्री 9 वाजता, फक्त एबीपी माझावर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Jayant Patil : माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
नाशिककरांनो! लाडकी बहिण योजनेचा फायदा घ्यायचाय? 'असा' भरा घरबसल्या अर्ज, जाणून घ्या सोप्या स्टेप्स
नाशिककरांनो! लाडकी बहिण योजनेचा फायदा घ्यायचाय? 'असा' भरा घरबसल्या अर्ज, जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलंRohit Pawar Vs Nitesh Rane:रोहितसोबत फोटो काढण्यासाठी पळत होता, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोलाRohit Pawar Full PC : नितेश राणे यांची राजकीय उंची फारच लहान त्यांना काय कळतं? रोहित पवारांचा पलटवारSupriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Jayant Patil : माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
नाशिककरांनो! लाडकी बहिण योजनेचा फायदा घ्यायचाय? 'असा' भरा घरबसल्या अर्ज, जाणून घ्या सोप्या स्टेप्स
नाशिककरांनो! लाडकी बहिण योजनेचा फायदा घ्यायचाय? 'असा' भरा घरबसल्या अर्ज, जाणून घ्या सोप्या स्टेप्स
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Embed widget