ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2025 | सोमवार
1. राज्यभरात गणरायाचं जल्लोषात आगमन, घरोघरी बाप्पा विराजमान, राज्यावर येणारे सर्व विघ्न दूर करो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं https://tinyurl.com/34t4834f
2. मुंबईकडे निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी, पोलिसांनी 8 महत्त्वाच्या अटीशर्तीही घातल्या, केवळ एकाच दिवसाची परवानगी https://tinyurl.com/ypbf6dvy जरांगेंचा ताफा मुंबईकडे रवाना, सोबतीला महिनाभराची शिदोरी घेतली, एकट्या माजलगावातून 1200 गाड्या https://tinyurl.com/ehpxrc88
3. मनोज जरांगे आरपारच्या लढाईसाठी मुंबईला निघाले, गर्दीत पत्नी अन् मुलगी दिसताच डोळ्यांच्या कडा पाणावल्या https://tinyurl.com/y6pshtbd मनोज जरांगे मुंबईकडे निघताच हालचालींना वेग, एकनाथ शिंदेंचा दरे गावचा दौरा रद्द, संघर्षयोद्ध्याशी सरकार पुन्हा चर्चा करणार https://tinyurl.com/2p9r9pua राधाकृष्ण विखे पाटील यांचा मनोज जरांगेंना फोन, शिष्टमंडळ शिवनेरी इथे चर्चेसाठी येणार https://tinyurl.com/3tu322kv
4. गणपती बाप्पाने ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र आणलं, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं https://tinyurl.com/yput8kam राज काका आणि शर्मिला काकी, शिवतीर्थ भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पोस्ट, 22 वर्षांनी ठाकरेंचा एकत्र फॅमिली फोटो https://tinyurl.com/3w89eecy
5. काहीजण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते, अजित पवारांच्या रोहित पवारांवरील टीकेला राजेंद्र पवारांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2s3bueh2 माणसाच्या मनात जे येतं ते बोलून झाल्यावर मन मोकळं होतं; आमच्या बंधूंनी पूर्ण बारीकसारीक संदर्भ सांगितला, त्यामागची भूमिका काय होती माहित नाही; राजेंद्र पवारांच्या टीकेवर अजितदादांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/3r99vm97
6. 'तुमचं डोकं गरगर फिरायला लागेल, असा टॅरिफ लावेन' मोदींना युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/39wn78yz वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती https://tinyurl.com/39d5peya
7. तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीत ऐन गणेशोत्सवात मोठी चकमक, एकूण चार नक्षलवादी ठार! https://tinyurl.com/46d8scv7 महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये जोरदार चकमक; कोपरशी गावात पहाटेपासून सर्च ऑपरेशन सुरु https://tinyurl.com/2ynekmfn
8. पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये वाढदिवसांचं सेलिब्रेशन सुरु असताना बिल्डिंग कोसळली, तिघांचा मृत्यू; 20 ते 25 लोक मलब्याखाली अडकल्याची भीती https://tinyurl.com/ycxhze2r घरात चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाला सगळे जमले, सेलिब्रेशन सुरु असताना विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली; बर्थडे गर्लसह आईचा दुर्दैवी अंत https://tinyurl.com/mr3d89xa
9. बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले https://tinyurl.com/45eh2bp3 जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात एकच खळबळ https://tinyurl.com/2u4ccjzu
10. फिरकीपटू आर. अश्विनची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा, म्हणाला, नव्या इनिंगसाठी सज्ज! https://tinyurl.com/24rs6syv ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेता कर्णधार मायकेल क्लार्कला त्वचेचा कॅन्सर, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती https://tinyurl.com/5fns2ztw
एबीपी माझा स्पेशल
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; नागपूरसह अमरावती विभागातील नझुल जमिनींच्या विशेष अभय योजनेला मुदतवाढ https://tinyurl.com/4r2wmtpn
चांदी खरेदी, ATM, मुदत ठेव ते क्रेडिट कार्डचे नियम बदलणार, 1 सप्टेंबरपासून नवे बदल लागू https://tinyurl.com/y4vuhvc6
एका शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी अख्खं गाव रस्त्यावर; शिक्षक बदलून गेले तर शाळेलाच लावू कुलूप; गावकऱ्यांचा एल्गार https://tinyurl.com/2p9sva9p
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























